अभिनेत्री कल्कि कोचलिन सध्या आपला प्रेग्नन्सी पीरियड एन्जॉय करत आहे. तिने एक प्रेग्नन्सी फोटोशूट केले आहे. कल्किने फोटोशूटचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.