‘लव्ह आज कल’चे पहिले गाणे रिलीज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- २०२०मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या लव्ह आज कलचे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला चाहत्यांनीही पसंती दर्शवली आहे. 

ट्रेलरप्रमाणे या गाण्यातही १९९० व २०२० ची झलक एकत्र पहायला मिळते. या गाण्यामध्ये कार्तिक हा अभिनेत्री आरुषी शर्मा व सारा अली खान या दोघींबरोबरही केमिस्ट्री जुळवताना दिसून येत आहे. 

यापैकी एक त्याचे भूतकाळातील प्रेम आहे, तर दुसरे वर्तमानातील. आरुषी ही भूतकाळातील प्रेयसी आहे, तर सारा ही २०२०मधील प्रेयसी आहे. 

हे गाणे प्रितमदा यांनी कंपोझ केले आहे, तर गाण्याला आवाज दिला आहे अरिजित सिंगने. गाण्याचे बोल इरशाद कामिल यांनी लिहिले आहेत.This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment