Gold Silver Rate : सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचा भाव

Published on -

Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात (International markets) जर सोने-चांदीच्या किंमती (Gold and silver prices) वाढल्या की त्याचा परिणाम भारतातही (India) दिसून येतो. महाराष्ट्रात (Maharashtra) सणासुदीचे दिवस सुरु असून अनेक जण या काळात सोने-चांदी खरेदी करतात.

जर तुम्हालाही सोने (Gold) किंवा चांदी (Silver) खरेदी करायची असेल तर या ठिकाणी तुमच्या शहरातील (City)सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊ शकता.

4 मेट्रो शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर (10 सप्टेंबर 2022)

शहररुपये प्रति दहा ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार46,900
मुंबई सराफा बाजार46,750
कोलकाता सराफा बाजार46,750
चेन्नई सराफा बाजार47,680

 

4 मेट्रो शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर (10 सप्टेंबर 2022)

शहररुपये प्रति दहा ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार51,150
मुंबई सराफा बाजार51,000
कोलकाता सराफा बाजार51,000
चेन्नई सराफा बाजार52,010

 

4 मेट्रो शहरांमध्ये चांदीचा दर (10 सप्टेंबर 2022)

शहररुपये प्रति दहा ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार55,000
मुंबई सराफा बाजार60,300
कोलकाता सराफा बाजार55,000
चेन्नई सराफा बाजार60,300
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News