Indian Railways: ट्रेनमध्ये सामान चोरी झाल्यास टेन्शन घेऊ नका ! ‘या’ पद्धतीने मिळणार भरपाई ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Published on -

Indian Railways: आपल्या देशात दररोज करोडो नागरिक रेल्वेने एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. देशातील नागरिक ट्रेनने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. याचा मुख्य कारण म्हणजे ट्रेनमध्ये अनेक सुविधा प्रवासांना मिळतात.

मात्र तुम्ही देखील पहिला असेल कधी कधी ट्रेनमधून काही प्रवाशांचा सामान चोरी जातो. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, माल चोरीला गेला तर करायचे काय? चला तर मग जाणून घेऊया माल चोरीला गेल्यावर भरपाई कशी घेतली जाऊ शकते कारण याबाबत रेल्वेचा नियम आहे.

तुम्हाला नुकसान भरपाई कशी मिळेल ते जाणून घ्या

स्टेप 1

जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि यादरम्यान तुमचे सामान चोरीला गेले तर तुम्हाला त्याची तक्रार रेल्वे पोलिस दलाकडे म्हणजेच आरपीएफकडे करावी लागेल. तुमच्या मालाचे सर्व तपशील येथे द्या.

स्टेप 2

मग तुम्हाला मालाची भरपाई मिळण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये माहिती भरा आणि येथे असे लिहिले आहे की जर प्रवाशाचे सामान 6 महिन्यांत मिळाले नाही, तर अशा परिस्थितीत प्रवासी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली जाऊ शकते.

If you want to cancel a train ticket, wait

स्टेप 3

हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या सामानानुसार रेल्वेकडून भरपाई मिळते, म्हणजेच जेवढे सामान आहे, तेवढीच रक्कम भारतीय रेल्वेकडून नुकसानभरपाई म्हणून दिली जाते. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच भारतीय रेल्वेला प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाची भरपाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे पण वाचा :- Horoscope Predictions 2023: नवीन वर्षात ‘या’ 5 राशींच्या लोकांसाठी येणार ‘अच्छे दिन’ ! होणार नोकरीत वाढ ; वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News