UPSC Interview Questions : भारतातील कोणत्या नदीमध्ये हिरे सापडतात?

Published on -

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतात कोणत्या राज्यामध्ये महिलांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे?
उत्तर : केरळ

प्रश्न : चीनने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले होते?
उत्तर : १९६२

प्रश्न : जगातील सर्वात थंड फळ कोणते आहे?
उत्तर : बेल गिरी

प्रश्न : भारतामध्ये सर्वात जास्त बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : मध्य प्रदेश

प्रश्न : कोणत्याही राज्याच्या नावामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला असतो?
उत्तर : संसद

प्रश्न : भारतातील कोणत्या नदीमध्ये हिरे सापडतात?
उत्तर : कृष्णा नदी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe