Old Money Sell : तुमच्याकडेही असतील अशा नोटा किंवा नाणी तर तुम्हीही बनू शकता लखपती

Published on -

Old Money Sell : अनेकांना जुन्या आणि दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद असतो. काहीजण जुन्या नोटा आणि नाणी गोळा करून ठेवतात. या नोटांना बाजारात खूप मागणी असते.

जर तुम्ही या नोटा आणि नाणी विकली तर काही वेळेतच तुम्ही मोठी कमाई करू शकता. तुमच्या छंदामुळे तुम्ही रातोरात लखपती बनू शकता. या नोटा कशा विकायच्या ते जाणून घेऊयात.

सर्वात जास्त मागणी 

चांगले पैसे मिळवण्यासाठी तुम्ही तुमची नाणी आणि नोटा विकू शकता. त्यासाठी तुमच्याकडे अशी जुनी 500 रुपयांची नोट असावी. ज्यामध्ये अनुक्रमांक दोनदा छापलेला असावा, तर तुम्ही 5 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. त्याचबरोबर नोटेची धार बाहेर असेल तर 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळू शकते.

फॉलो करा या स्टेप्स 

स्टेप 1

  • जर तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा जुनी नाणी असेल तर तुम्ही त्यांची ऑनलाइन विक्री करून चांगली कमाई करू शकता.
  • त्यासाठी तुम्हाला Olax आणि Ebay सारख्या वेबसाइट्सवर जावे लागेल.

स्टेप 2

  • तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेलने लॉगिन करावे लागणार आहे.
  • यानंतर तुम्हाला कॉईन सेल विभागात जावे लागणार आहे.
  • मग येथे तुम्हाला तुमचे नाणे ठेवावे लागणार आहे.

स्टेप 3

  • येथे तुम्हाला तुमच्या पैशांचा फोटो आणि त्यांची माहिती भरावी लागणार आहे.
  • तुम्ही तुमच्या पैशाचे मूल्य तुमच्या स्वतःच्या किंवा इतर लोकांनी प्रविष्ट केलेल्या पैशानुसार प्रविष्ट करू शकता.
  • मग एखाद्याला तुमचे नाणे किंवा नोट खरेदी करायची आहे, तो तुमच्याशी संपर्क करेल आणि तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe