Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार स्त्रिया पतीपासून लपवतात या गोष्टी, नेहमी ठेवतात गुप्त

Published on -

Chanakya Niti : चाणक्य नीती ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितली आहेत. तसेच जीवनात सफल, यशस्वी होईची धोरणेही चाणक्यांनी सांगितली आहेत. त्याचा आजही उपयोग होताना दिसत आहेत.

मानवी जीवनात चाणक्यांचे विचार आजही प्रभावीपणे उपयोगी पडत आहेत. स्त्रिया नेहमी पतीपासून काही गोष्टी लपवत असतात हेही आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथामध्ये सांगितले आहे.

पण स्त्रिया मुद्दाम पतीपासून काही गोष्टी लपवत नाहीत तर त्यांच्या प्रेमात किंवा नात्यात कटुता निर्माण होऊ नये यासाठी काही गोष्टी लपवत असतात असे चाणक्य यांनी सांगितले आहे.

प्रेम जीवनाबद्दल

लग्न झाल्यानंतर कोणतीच स्त्री आपल्या पतीला तिच्या लव्ह लाईफबद्दल काहीही सांगत नाही. आयुष्यभर ती स्त्री ही गोष्ट पतीपासून लपवून ठेवत असते. कारण पती पत्नीमध्ये कटुता निर्माण होऊ नये.

घरातील वाईट लोकांच्या वाईट गोष्टी

चाणक्य नीतीनुसार पत्नी पतीला कधीच घरातील लोकांच्या वाईट गोष्टी सांगत नाही. घरामध्ये कोणीही तिला वाईट बोलले तर ती पतीला सांगत नाही. कारण पती आणि घरातील सदस्यांमध्ये वाद होऊ नयेत आणि जीवन आनंदात जगता यावे.

स्वतःच्या बचतीबद्दल

पत्नीला घरची गृहमंत्री देखील म्हणतात. ठरलेल्या बजेटमध्ये घरातील सर्व लोकांची काळजी घेण्याचा ती प्रयत्न करते. पण बायका या काळातही काही ना काही बचत करत असतात. घरावर आपत्ती आली की या बजेटचा वापर ती यावेळी करते. या बचतीबद्दल बायका पतींना सांगत नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News