Steel and Cement Price : प्रत्येकाचे छोटे का होईना छोटेसे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र नजरेत कमी असल्याने ते बांधणे शक्य होत नाही. कारण घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. मात्र सध्या घर बांधायची चांगली संधी आहे.
जर तुम्ही स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगली संधी आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण झाली आहे. स्टील आणि सिमेंट हे दोन घटक घर बांधण्यासाठी महत्वाचे आहेत.
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तू देखील महाग होत चालल्या आहेत. मात्र सध्या स्टील आणि सिमेंटचे दर सामान्य स्थितीवर आहेत.
जर तुम्ही घर बांधण्यासाठी लागणारे स्टील आणि सिमेंट लगेच खरेदी केले तर तुमचे खूप पैसे वाचू शकतात. कारण उन्हाळ्यात स्टील आणि सिमेंटला अधिक मागणी असल्याने त्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही प्रधानमंत्री दिवस योजनेतून घर बांधणार असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण या योजनेतून २.५ लाख रुपये दिले जातात. या योजनेतून मिळालेल्या पैशात जर तुम्ही आणखी थोडे पैसे टाकले तर तुमच्या बजेटमधील घर पूर्ण होऊ शकते.
स्टील आणि सिमेंटचे दर दिवसेंदिवस बदलत आहेत. स्टील आणि सिमेंटच्या दरात सतत चढ-उतार कायम आहे. सध्या स्टील आणि सिमेंटचे दर सामान्य पातळीवर आहेत. त्यामुळे घर बांधण्यासाठी तुम्ही कमी किमतीमध्ये स्टील आणि सिमेंट खरेदी करू शकता.
स्टील आणि सिमेंटचे नवीन दर
सध्याच्या स्थितीत स्टील आणि सिमेंटचे दर प्रत्येक शहरात वेगवेगळे पहाया मिळतील. सध्या स्टीलचा दर 65000 रुपये प्रति टन सुरु आहे. तर सिमेंटचे दर 340 ते 400 रुपये प्रति बॅग सुरु आहे. उन्हाळ्यात स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.