Jio ने आणला भन्नाट प्लान, एका रिचार्जनंतर मिळेल अनलिमिटेड कॉलिंगसह वर्षभर फ्री डेटा

Ahmednagarlive24 office
Published:

Jio Prepaid Plans : ग्राहकांना  कमी किमतींमध्ये जास्त फायदा देण्यासाठी देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio  काहींना काही ऑफर आणि प्लॅन घेऊन येते.

अशाच एक प्रीपेड प्लॅन जिओने जाहीर केला आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगसह वर्षभर फ्री डेटा प्राप्त करू शकतात. चला मग जाणून घेऊया या प्रीपेड प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.

आम्ही आज तुम्हाला  Jio 2999 Recharege बद्दल  माहिती देणार आहोत जे तुम्हाला खूप मदत करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो  जिओ 2999 प्रीपेड प्लॅन हा अनेक लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे कारण तो 365 दिवसांची वैधता ऑफर करतो.

मात्र आता कंपनीने नवीन वर्षाच्या प्लॅनमध्ये 23 दिवसांची वाढ केली आहे. म्हणजेच, हे रिचार्ज केल्यावर, एकूण 365+23 दिवसांची वैधता उपलब्ध होणार आहे. याशिवाय यूजरला 912.5GB डेटा दिला जातो. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळणार आहे.

आता यात तुम्हाला आणखी कोणते फिचर्स मिळतील याबद्दल बोलूया. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला कॉलिंगबाबत अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही.जिओचा हा प्रीपेड प्लान दररोज 100 एसएमएस देतो.

Jio 2023 प्रीपेड प्लॅन देखील सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लानमध्ये तुम्हाला 252 दिवसांची वैधता मिळत आहे. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो. यामध्ये तुम्हाला 100SMS/दिवस मिळतात.

हा प्लॅन खरेदी केल्यावर, तुम्हाला 2.5GB/दिवस दराने इंटरनेट दिले जाते. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण 630GB इंटरनेट देण्यात आले आहे. जर तुम्ही कमी किमतीचे रिचार्ज शोधत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

अनेकजण ही योजना करूनही घेत आहेत. हा प्लान खरेदी करण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त Normal Paytm, PhonePe वर जावे लागेल आणि येथे जाऊन तुम्ही प्लानची किंमत टाकल्यानंतर सहज खरेदी करू शकता.

हे पण वाचा :- IPL 2023: धोनीच्या चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी, निवृत्तीवर समोर आले मोठे अपडेट ! वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe