Top 5 Shares : होळीपूर्वी ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी झेप; यादी एकदा पहाच…

Ahmednagarlive24 office
Published:
Top 5 Shares

Top 5 Shares : मागील काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतारा पाहायला मिळत आहेत. काही शेअर्स वेगाने वर जात आहेत, तर काही शेअर्स खाली पडताना दिसत आहेत, गेल्या आठवड्यातही असेच काहीसे दिसून आले आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली असताना, अनेक शेअर्सनी खूप चांगला परतावा दिला आहे. आज आपण अशाच टॉप 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी गेल्या आठवडाभरात आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

आठवड्याभरात उत्तम परतावा देणारे टॉप शेअर

-पीसीएस टेक्नॉलॉजीचा शेअर मागील आठवड्यापूर्वी 20.92 रुपये होता. आता या शेअरचा दर 30.69 रुपये असा झाला आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 46.70 टक्के परतावा दिला आहे.

-Le Lavoir Ltd च्या शेअरचा मागील आठवड्यापूर्वी ८९.८३ रुपयांवर व्यवहार करत होता. आता या शेअरचा दर 129.81 रुपये झाला आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 44.51 टक्के परतावा दिला आहे.

-मनोज वैभव जेम्स एन ज्वेलर्स लिमिटेडचा शेअर देखील मागील आठवड्यापूर्वी 183.35 रुपये होता. आता या शेअरचा दर 261.85 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 42.81 टक्के परतावा दिला आहे.

-वेलजन डेनिसनचा शेअर मागील आठवड्यापूर्वी 2,407.40 रुपये होता. आता या शेअरचा दर 3,418.00 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 41.98 टक्के परतावा दिला आहे.

-eMudhra Ltd चा शेअर मागील आठवड्यापूर्वी 584.55 रुपये होता. आता या शेअरचा दर 821.20 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 40.48 टक्के परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe