‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृयू

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-प्रख्यात कन्नड टीव्ही अभिनेत्री मेबियाना मायकेल हिचे कार अपघातात मंगळवारी निधन झाले. त्या २२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी संध्याकाळी मेबियाना मायकेल तिच्या गावी जात होती. वाटेतच तिची कार ट्रॅक्टरला धडकल्याने हा अपघात झाला. तिच्या सोबत असणाऱ्या काही मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

.Pyaate Hudugir Halli Life कार्यक्रमाचे होस्ट अकुल बालाजी यांना देखील या बातमीने धक्का बसला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘माझी फेवरेट कंटेस्टेंट आणि Pyaate Hudugir Halli Life सीजन 4 च्या विनरचं असं निघून जाणं धक्कादायक आहे.

मला विश्वास होत नाहीये की ती आपल्यात नाही. तिच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.’

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment