10 रुपयांची ‘ही’ नोट बनवेल तुम्हाला 3 लाख रुपयांचा मालक! जाणून घ्या कसे होईल शक्य?

बऱ्याच जणांना दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो व अशा वस्तू विकत घेण्यासाठी बरेच लोक हे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मोजायला देखील तयार असतात. अशा लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू गोळा करण्याची आवड असते.

Ratnakar Ashok Patil
Published:
10 rupees

Price Of Old 10 Rupees Currency:- बऱ्याच जणांना दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो व अशा वस्तू विकत घेण्यासाठी बरेच लोक हे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मोजायला देखील तयार असतात. अशा लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू गोळा करण्याची आवड असते.

परंतु अशा लोकांची ही आवड मात्र बऱ्याच जणांना पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून देते व काही व्यक्तींचे ते उत्पन्नाचे चांगले साधन देखील बनू शकते.

अगदी अशाच प्रकारे या लेखामध्ये आपण दहा रुपयाच्या एका जुन्या नोटेबद्दल माहिती घेणार आहोत. जी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही लाखो रुपये या माध्यमातून कमवू शकतात.

786 क्रमांकाची दहा रुपयाची जुनी नोट बनवेल तुम्हाला लखपती
तुमच्याकडे जर जुन्या नोटा असतील तर त्या विकून देखील तुम्ही उत्तम प्रकारे पैसा मिळवू शकतात. आजच्या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दहा रुपयांच्या जुन्या नोटेची मागणी खूप वाढली आहे. बरेचजण दहा रुपयाच्या नोटेच्या बदल्यात तीन लाख रुपये देण्यास देखील तयार आहेत.

जर तुमच्याकडे दहा रुपयाची नोट असेल तर तुम्ही ती विकून देखील लाखो रुपये मिळवू शकतात. परंतु यासाठी कुठल्याही प्रकारची दहा रुपयाची जुनी नोट महत्त्वाची नसून दहा रुपयाच्या जुन्या नोटेचा अनुक्रमांक 786 पासून सुरू होणे गरजेचे आहे.

यामागील प्रमुख कारण म्हणजे मुस्लिम धर्माचे लोक या नोटेला खूप पवित्र आणि भाग्यवान मानतात.त्यामुळे हे व्यक्ती या नोटेच्या बदल्यात तीन लाख रुपये देण्यास तयार आहेत. तुम्ही ही नोट घरी बसून देखील सेल करू शकतात.

कशा पद्धतीने करता येईल या नोटेची विक्री?
याकरिता सर्वप्रथम तुम्हाला coinbazzar.com या संकेतस्थळावर जावे लागेल व त्या ठिकाणी होमपेज बटनावर क्लिक करावे लागेल. नंतर तुम्हाला सेलर म्हणजेच विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी त्या ठिकाणी करावे लागेल.

नोंदणी केल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या जुन्या नोटेचे स्पष्ट चित्र तुम्हाला अपलोड करावे लागेल. त्यानंतर ज्यांना ही जुनी नोट विकत घ्यायची आहे ते या वेबसाईटवर दिसायला लागते व कदाचित ते तुमच्याशी संपर्क साधू शकतील व पुढची प्रक्रिया पूर्ण करतील.

अशा व्यवहारात काळजी घ्यावी?
तुमच्याशी अशा व्यक्तींनी संपर्क साधल्यानंतर मात्र तुम्हाला कॉल आला किंवा कोणत्याही प्रकारे तुमच्याकडे कॉलवर ओटीपी मागितला तर या माध्यमातून फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी बाळगून व्यवहार करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe