OnePlus चा नवा धमाका ! 200MP Camera आणि 6000mAh Battery सह स्मार्टफोन बाजारात

वनप्लस आपल्या नवीन ५जी स्मार्टफोनसह बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत असून हा स्मार्टफोन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार फीचर्ससह येणार आहे. विशेष म्हणजे २०० मेगापिक्सेल कॅमेरा आणि ६०००mAh बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये याला अधिक आकर्षक बनवतील.

Ratnakar Ashok Patil
Published:

OnePlus Nord 5G Smartphone:- वनप्लस आपल्या नवीन ५जी स्मार्टफोनसह बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत असून हा स्मार्टफोन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार फीचर्ससह येणार आहे. विशेष म्हणजे 200 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये याला अधिक आकर्षक बनवतील. 5 जी कनेक्टिव्हिटी असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक कॅमेरा सेटअप, जलद प्रोसेसर आणि उच्च रिफ्रेश रेटचा डिस्प्ले दिला जाणार असून जो ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

मिळेल दमदार डिस्प्ले

वनप्लसच्या या नवीन ५जी स्मार्टफोनमध्ये ६.५७-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. याचा रिझोल्यूशन १०८० × २४०० पिक्सेल असून 120 Hz रिफ्रेश रेट दिला आहे. यामुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा दुर्मिळ अनुभव युजर्सला येईल. या डिस्प्लेमध्ये HDR10+ सपोर्ट देखील असेल ज्यामुळे रंग अधिक नैसर्गिक आणि स्पष्ट दिसतात.

कॅमेरा कसा असेल ?

या वनप्लस स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून जो प्रगत इमेज प्रोसेसिंगसह उत्तम फोटो काढण्याची क्षमता ठेवतो. याशिवाय 16 मेगापिक्सेलचा सेकंडरी आणि 5 मेगापिक्सेलचा तिसरा सेन्सर दिला आहे. जो अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो शॉट्ससाठी उपयुक्त ठरेल.

सोनीचा ४३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला असल्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन एकदम योग्य पर्याय ठरेल. या कॅमेरामध्ये ४K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नाईट मोड सारखे फिचर्स असतील ज्यामुळे कमी प्रकाशातही उत्तम फोटो मिळतील.

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स 

हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8-सीरीज किंवा मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसरसह येईल.जो वेगवान कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असेल,जो मल्टीटास्किंगसाठी आणि मोठ्या फाइल्स स्टोरेज करण्यासाठी योग्य आहे. गेमिंगसाठी देखील हा फोन उत्तम ठरणार आहे. कारण यात अॅडव्हान्स्ड कूलिंग सिस्टीम आणि उच्च कार्यक्षमतेचे GPU दिले जाईल.

बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

वनप्लसच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी एकाच चार्जवर दीर्घकाळ टिकेल. यासोबतच १४५W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे ज्यामुळे फोन काही मिनिटांतच चार्ज होईल. त्यामुळे जास्त वापर करणाऱ्या युजर्ससाठी हा स्मार्टफोन परफेक्ट पर्याय ठरेल.

सॉफ्टवेअर 

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 किंवा 15 -आधारित OxygenOS सह येईल ज्यामुळे सुरळीत आणि कस्टमायझेबल युजर एक्सपीरियन्स मिळेल. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देखील असतील. तसेच, 5जी, वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.3  सारख्या आधुनिक कनेक्टिव्हिटी पर्यायांचा समावेश असेल.

लाँच तारीख

वनप्लसच्या या स्मार्टफोनची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, अहवालांनुसार हा फोन जून २०२५ किंवा जुलै २०२५ च्या अखेरीस लाँच होऊ शकतो. त्याची किंमत सध्या कळाली नसली तरी अंदाजानुसार हा 20,000 ते 35,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यानंतर अधिकृत किंमत आणि संपूर्ण फीचर्स स्पष्ट होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe