Posted inTechnology, ताज्या बातम्या

OnePlus Diwali Sale : OnePlus ची भन्नाट ऑफर…! 10 Pro, 10R आणि Nord 2T वर मिळणार 20,000 रुपयांपर्यंत सूट, जाणून घ्या

OnePlus Diwali Sale : सणासुदीच्या सेलमध्ये OnePlus आपले महागडे स्मार्टफोन (Smartphones) मोठ्या सवलतीत विकत आहे. OnePlus ने देखील आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून दिवाळी सेल सुरू केला आहे. कंपनी स्मार्ट टीव्ही (Smart Tv) आणि वेअरेबल्सवर सूट ऑफर (Offer) देखील देत आहे. OnePlus चा दिवाळी सेल Amazon आणि OnePlus.in वर 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. याशिवाय, OnePlus Axis Bank […]