Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. या चालू महिन्यात सोन्याच्या किमती 93 हजार रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या, मात्र आता पुन्हा एकदा किमतीमध्ये सुधारणा होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमती सतत वाढत आहेत.
तीन दिवसांपूर्वी अर्थातच 20 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 95 हजार वीस रुपये आणि 22 कॅरेट ची किंमत 87 हजार 100 रुपये एवढी होती. मात्र 21 तारखेला शुद्ध सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 2400 रुपयांची वाढ झाली आणि 22 कॅरेट च्या किमतीत बावीसशे रुपयांची वाढ झाली.

22 तारखेला 24 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 97 हजार 910 आणि 89 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. आता आपण आज 23 मे 2025 रोजी या मौल्यवान धातूची किंमत कशी आहे याचा आढावा घेणार आहोत.
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
मुंबई : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 920 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
पुणे : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 920 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
नागपूर : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 920 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
ठाणे : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 920 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
जळगावं : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 920 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
कोल्हापूर : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 920 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
नाशिक : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 950 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
वसई विरार : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 950 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
भिवंडी : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 950 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
लातूर : आज इथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 950 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.