Name Astrology: तुमचं नाव M अक्षराने सुरू होतंय का? तर मग तुमच्या स्वभावाचे रहस्य जरूर वाचा

Name Astrology:- नावाचे पहिले अक्षर आपल्याला केवळ ओळख देत नाही, तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू देखील उलगडते. अनेक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या मते, नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतो. आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे नाव M अक्षराने सुरू होते. हे लोक खूप खास असतात आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये काही … Read more

‘या’ मुलांकच्या लोकांना प्रेमात आणि पैशांत सतत धोका मिळतो, तुमचा तर नाही हा मुलांक?

अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाचा आपल्या आयुष्यात वेगळा परिणाम असतो आणि त्याचा व्यक्तीच्या नात्यांवर, आर्थिक स्थितीवर आणि वैयक्तिक प्रवासावर खोलवर परिणाम होतो. विशेषतः 3 या अंकाशी संबंधित लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि आर्थिक बाबतीत काही आव्हाने येतात, ज्यामुळे त्यांना अनेकदा फसवणुकीचा सामना करावा लागतो. या अंकाचे लोक धाडसी, बुद्धिमान आणि तेजस्वी असतात. मुलांक 3 3 या अंकाचा स्वामी … Read more

तब्बल 12 वर्षांनंतर बनतोय बुधादित्य आणि भद्रा राजयोग! 5 राशींवर होणार धनवर्षाव आणि…; पाहा यादीत तुमची रास आहे की नाही?

२०२५ मध्ये त्रिग्रही योगाच्या आगमनामुळे अनेक राशींना आर्थिक व वैयक्तिक क्षेत्रात मोठे लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. सूर्य, बुध आणि गुरू यांचा योग एका ठराविक राशीत निर्माण होणार असून या ग्रहांची शक्ती अनेक लोकांच्या नशिबाला नवे वळण देईल. हा योग सुमारे १२ वर्षांनी निर्माण होत असून विशेषतः १५ जूनपासून या प्रभावाची अनुभूती अनेक राशींच्या लोकांना … Read more

Numerology: तुमची जन्मतारीख 8,17,26 पैकी एक आहे का? मग तुम्ही घरात शांत परंतु बाहेर मात्र?….बघा रहस्य

Numerology:- अंकशास्त्र आपल्याला फक्त व्यक्तीच्या स्वभावाबद्दलच नव्हे तर आयुष्यातील चढ-उतार, संधी, आणि आव्हानांविषयीही बरीच महत्त्वाची माहिती देते. ज्यांचा जन्म ८, १७ किंवा २६ तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक ८ मानला जातो. हा अंक केवळ एक संख्या नसून त्याचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होतो. मूलांक ८ चा स्वामी ग्रह म्हणजे शनिदेव, जे न्याय, शिस्त आणि कर्म … Read more

अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक 3 असेल, तर करिअरमध्ये मिळेल अफाट यश! पण लव्ह लाईफ कशी असेल? जाणून घ्या

अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचा आपल्यावर वेगळा आणि खोल परिणाम होत असतो, जो आपल्या नातेसंबंधांपासून ते आर्थिक परिस्थितीपर्यंत आणि वैयक्तिक प्रवासापर्यंत जाणवतो. खास करून ‘3’ या अंकाशी निगडित लोकांच्या जीवनात प्रेम आणि पैशांच्या बाबतीत अनेक आव्हाने समोर येतात. त्यांना अनेकदा धोका आणि फसवणुकीचा सामना करावा लागतो, पण त्यांच्या धाडस आणि तेजस्वी स्वभावामुळे ते या अडचणींवर मात करून … Read more

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी करा ‘हे’ विशेष उपाय, जीवनात येईल सुख-शांती!

सोमवार हा दिवस केवळ आठवड्याचा पहिला दिवस नाही, तर अनेकांसाठी नव्या उमेदीचा, आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक खास दिवस मानला जातो. खास करून भगवान शिवाला सोमवार हा दिवस समर्पित मनाला जातो. शिवाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी उपवास, पूजा आणि विविध उपाय केले जातात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काही अडथळे आहेत, लग्नात समस्या … Read more

Numerology Luck : तुमचा जन्म ‘या’ तारखेला झाला का ? मग तुम्ही होणार करोडपती ! यश तुमच्या पायाशी लोटांगण

Numerology :- कधी कधी आयुष्यात काही लोक असे भेटतात, जे लहानपणापासूनच वेगळे वाटतात.त्यांच्या बुद्धीची चमक, त्यांच्या नशिबाचा जोर, आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली एक खास जादू. काही जण म्हणतात, हे फक्त मेहनतीमुळे शक्य होतं; पण जे ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी या गोष्टींचा अर्थ आणखी खोल असतो. कारण त्यांचं म्हणणं आहे की, आपल्या जन्मतारखेमुळेच आपल्या आयुष्याची … Read more

असंख्य लाभ, पण तितकेच कठीण व्रत! जाणून घ्या निर्जला एकादशीच्या पारणाचे नियम, पूजाविधी आणि शुभ वेळ

Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीचे उपवास अत्यंत कठीण पण तितकेच फायदे देणारे मानले जातात. हिंदू धर्मात या एकादशीला मोठे महत्व आहे. ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीला येणारा हा उपवास 2025 मध्ये 6 जून म्हणजेच आज आहे. या दिवशी अन्न आणि पाणी न घेता केलेला उपवास संपूर्ण वर्षातील 24 एकादशींच्या व्रतासमान पुण्य देतो, असे मानले जाते. त्यामुळे … Read more

भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी आज निर्जला एकादशीला करा विशेष पूजा; जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी!

Nirjala Ekadashi 2025: हिंदू धर्मात निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी ज्येष्ठ शुक्ल पक्षात येते आणि संपूर्ण वर्षातील सर्व एकादशी व्रतांचे पुण्य एकट्याच उपवासाने मिळते, असे मानले जाते. 2025 मध्ये निर्जला एकादशीचे पवित्र व्रत आज 6 जून रोजी, शुक्रवारच्या दिवशी आहे. या दिवशी अन्न आणि पाणी दोन्ही पूर्णपणे वर्ज्य केले जात असल्यामुळे हा उपवास … Read more

महाभारतातील भीम आणि निर्जला एकादशीचा संबंध काय?, वाचा पौराणिक कथा!

Nirjala Ekadashi 2025: हिंदू धर्मातील उपवासांमध्ये सर्वाधिक कठीण आणि पुण्यदायी मानली जाणारी निर्जला एकादशी 2025 मध्ये 6 जून रोजी म्हणजेच आज साजरी केली जात आहे. ही एकादशी फक्त उपवासापुरती मर्यादित नसून, तिच्याशी संबंधित पौराणिक कथा, आध्यात्मिक महत्त्व आणि अध्यात्मिक ऊर्जा यामुळे ती एक अत्यंत विशेष तिथी मानली जाते. या दिवशी अन्नासोबतच पाण्याचेही सेवन वर्ज्य असल्याने … Read more

शनि दोष दूर करण्यासाठी रोज करा ‘या’ वृक्षाची पूजा, जीवनात येईल सुख-शांती आणि समृद्धी!

Shami Plant Benefits: शमी वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. या वृक्षाला अनेक धार्मिक, आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय लाभ असल्याचे समजले जाते. अनेक प्राचीन ग्रंथांत आणि पुराणांमध्ये शमीच्या फायद्याचा उल्लेख आढळतो. घरात शमी लावल्यास केवळ वातावरण शुद्ध होते असे नाही, तर ती नकारात्मक उर्जांना दूर करून समृद्धी, शांती आणि मनःशांती देण्यास … Read more

Birthday Astrology: तुमचा जन्म जूनमध्ये आहे ? मग जाणून घ्या या धक्कादायक गोष्टी

Birthday Astrology:- जून महिन्यात जन्मलेली माणसं वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची असतात, असं अनेक वेळा ऐकायला मिळतं. खरंच यात तथ्य आहे का? आणि या लोकांबद्दल काय खास सांगता येईल? हा प्रश्न अनेकांना पडतो. ज्योतिषशास्त्र आणि व्यक्तिमत्त्व अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात झाला आहे, यावरून त्याच्या स्वभावाची, वागणुकीची, करिअरची, नातेसंबंधातील भूमिका समजून घेता येते. या दृष्टीने पाहिलं तर … Read more

Numerology: तुमचाही जन्म ‘या’ तारखांना? मग लग्नानंतर व्हाल तुम्ही श्रीमंत आणि करिअरमध्ये होईल प्रगती

Numerology:- अंकशास्त्र हे आपल्या आयुष्यातील विविध पैलूंवर खोल परिणाम करणारे एक प्राचीन आणि महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. या शास्त्रानुसार, १ ते ९ या संख्यांचा आपल्यावर विशेष प्रभाव असतो, जे आपल्या स्वभावापासून ते करिअर आणि नशीबापर्यंत सर्वांवर परिणाम करतात. विशेषतः लग्नानंतर काही अंकांचा प्रभाव अधिक दृढ होतो आणि त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. या लेखात … Read more

Mangal Rashi Parivartan : जून महिन्यांत सेनापती राजाच्या घरी जाणार; ‘या’ 5 राशींसाठी मोठा राजयोग

Mangal Rashi Parivartan : सूर्याला ग्रहांचा राजा तर, मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. नऊ ग्रहांमध्ये हे दोन्ही ग्रह ताकदवान समजले जातात. जेव्हा या दोन्ही ग्रहांच्या घरांमध्ये बदल होतो, तेव्हा सगळ्या राशींवर त्याचा कमी- अधिक प्रमाणात परिणाम होतो. मंगळाला सैन्य, युद्ध, शौर्य आणि उत्साहाचा कारक मानले जाते. मंगळाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा अनेक राशींवर शुभ आणि … Read more

Astrology: 15 जूनपर्यंत ‘या’ 3 राशींना मिळणार धन,यश आणि सन्मानाची भेट

Astrology:- सध्या सूर्य ग्रह वृषभ राशीत भ्रमण करत आहे आणि १५ जून २०२५ पर्यंत तो शुक्र ग्रहाच्या घरात विराजमान राहील. शुक्र हा ऐहिक सुख, सौंदर्य, कला आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो, आणि सूर्य हा आत्मा, प्रतिष्ठा, अधिकार आणि प्रकाशाचा अधिपती आहे. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्यांचा प्रभाव काही राशींवर अत्यंत अनुकूल ठरतो. … Read more

Bhadra Rajyog: भद्र राजयोगमुळे ‘या’ 3 राशी होणार करोडपती, तुमची राशी आहे का यात?

Bhadra Rajyog:- ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो आणि त्यामध्ये बुध ग्रहाचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. बुध ग्रह बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, तर्कशक्ती, गणित, व्यापार आणि विश्लेषण या गोष्टींचा कारक आहे. त्यामुळे जेव्हा बुध ग्रह आपल्या राशी किंवा स्थानात बदल करतो, तेव्हा तो काही खास योग तयार करतो, जे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल … Read more

‘या’ मुलांकाच्या लोकांवर केतूचा असतो प्रभाव; अचानक रात्रीतून मिळतो छप्पर फाड के पैसा

ज्या दिवशी व्यक्तीचा जन्म झाला, तो दिवस त्या व्यक्तीसाठी खूप खास असतो. जन्मतारीख मोजून तुम्ही तुमचा मुलांक काढू शकता व त्याच मुलांकावरुन तुम्ही तुमचे भविष्य, वर्तमान, गुण आणि स्वभावाशी संबंधित अनेक गोष्टी शोधू शकता. अंकशास्त्रात हे सर्व जन्मतारखेच्या आधारे शोधता येते. आज आम्ही तुम्हाला अशा लोकांची वैशिष्ट्ये सांगणार आहोत ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 … Read more

‘या’ अक्षरापासून ज्यांचे नाव सुरु होते ते लोक असतात रागीट; कशामुळे येतो त्यांना राग? वाचा

नावाच्या अद्याक्षरावरुन आपला स्वभावगूण कळतो, हे अनेकांना माहित नसेल. परंतु संख्याशास्त्र, अक्षरशास्त्र यासारख्या अनेक विद्यांमध्ये नावाच्या पहिल्या अक्षरापासून किंवा थेट नावापासून भविष्य सांगता येतं. शिवाय त्या व्यक्तीचा स्वभावही कळतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका नावाच्या अद्याक्षराबाबत सांगत आहोत, ज्या व्यक्ती एकदम नखरेल असतात. टी अक्षराच्या व्यक्ती आपल्या सर्वांचे नाव केवळ आपली ओळखच सांगत नाही, तर … Read more