मोठी बातमी ; सॅमसंगच्या व्हाईस चेअरमन यांना अटक, काय आहे प्रकरण ? जाणून घ्या
अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन आणि मेमरी चिप निर्माता सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे व्हाईस चेअरमन ली जै-योंग यांना लाचखोरी व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणात योंगला अडीच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष पार्क ग्यून यांच्यावर देखील आरोप आहे. योंग यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या … Read more