‘हेरा फेरी ३’ रखडल्याचं ‘हे’ आहे कारण’सुनील शेट्टी म्हणतो ..

मुंबई- बॉलीवूडमध्ये हेरा फेरी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले. चाहत्यांनी या सिनेमाला डोक्याला उचलून घेतले. या यशानंतर हेरा फेरी २ हा सिनेमा आला. तो हि प्रचंड गाजला. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती हेरा फेरी ३ या सिनेमाची. मात्र सिनेमाच्या निर्मात्यांनी आत्तापर्यंत या तिस-या भागाची अधिकृत घोषणा केलेली नाही. हा सिनेमा का रखडला आहे याचं कारण … Read more

कोरोनावर लस आली ? ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी

वॉशिंग्टन कोरोनाच्या थैमानानंतर संपूर्ण जग एकवटून यावर लस शोधत आहे. अनेक ठिकाणी याचा ट्रायलदेखील सुरु आहेत. आता अमेरिकेतून एक खुशखबर येत आहे. अमेरिकेतल्या एका कंपनीने तयार केलेल्या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. तसेच टेड्रॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे 100 वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि … Read more

चिंताजनक! कोरोनातून बरे झालेल्यांची ‘अशी’ होतेय अवस्था

नवी दिल्ली 18 मे 2020 :-जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणूने उच्छाद मांडला आहे. परंतु भारतात या रुग्णांची बरे होण्याचे प्रमाण चांगले म्हणजे 38.29 टक्के इतके आहे. परंतु बरे झालेल्या रुग्णाबाबत एक चिंताजनक बाब समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावो लागत आहे. या रुग्णांचे अवयव खराब झालेत, शिवाय … Read more

अमीर खान कपिल शर्मा शोमध्ये कधीही न जाण्याचे ‘हे’आहे कारण

द कपिल शर्मा शो हा प्रसिद्ध कॉमेडी शो कुणाला माहित नाही असे होणार नाही. आज या शो ने अनेक रेकॉर्ड केले आहेत. यात प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी तर प्रत्येक कलाकारांची पहिली पसंत ही याच शो ला असते. परंतु या शो मध्ये अनेक कलाकार येऊन गेले , परंतु … Read more

शाकाहारी आहात? ‘या’पदार्थांचा करा आहारात समावेश यामुळे होईल कोरोनापासून बचाव

कोरोनाशी लढण्यासाठी सध्या जगभर लस शोधण्याचे काम सुरु आहे. परंतु सध्या आपली इम्युनिटी पॉवर वाढवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. करोना व्हायरसशी लढण्यासाठी सध्या या ‘ड’ जीवनसत्वाची गरज शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे.त्यासाठी योग्य आहार आणि दिनचर्या असणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वांपैकी सगळ्यात महत्त्वाचं असणारे जीवनसत्त्व ‘ड’ हे आपल्या शरीराला विविध रोगांपासून … Read more

ग्लॅमरस लुक देणाऱ्या सुहाना खाननं परिधान केला १३ वर्षांपूर्वीचा आईचा ड्रेस?

सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं प्रायव्हेट सेटिंग बदलून पब्लिक केलं आहे. यानंतर तिच्या अधिकृत पेजवर एकापेक्षा एक हटके स्टाइलमधील फोटो पाहायला मिळत आहेत.ब्लँक अँड व्हाइट पोल्का ड्रेसमध्ये असणाऱ्या सुहाना खाननं चाहत्यांचा मन जिंकलं आहे. यात ती तिच्या मैत्रिणीसोबत दिसत असून कमीत कमी मेक अप, … Read more

फिट राहण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसे नाही; फॉलो करा ‘या’ हृतिक रोशनने सांगितलेल्या टिप्स

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या फिटनेस ला खूप महत्व देतो. परंतु तो केवळ व्यायामच करत नाही तर उपवासही करतो. शुक्रवारी हृतिकने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्याखाली २३ तास उपवासानंतर असे कॅप्शन दिले आहे. अलीकडेच हृतिकने आपल्या चाहत्यांसमवेत काही ‘लॉकडाऊन टिप्स’ शेअर केल्या आहेत. मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान त्यांनी व्हिटॅमिन ‘डी’ … Read more

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर पुरवणार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संपर्ग साधला. यावेळी पीएम मोदी यांनी ट्रम्प यांच्यासमवेत कोरोनाविषयी चर्चा केली. पंतप्रधानांनी ट्रम्प यांना जगाला कोरोना मुक्त करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत भारताला अनुदानाच्या स्वरूपात व्हेंटिलेटर देणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये … Read more

ऑस्ट्रियाच्या 31 वर्षीय राजकुमारी यांचे निधन

ऑस्ट्रियाच्या राजकुमारी मारीया गल्टिझाईन यांचे ४ मी रोजी वयाच्या 31व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी भारतीय वंशाचे शेफ ऋषि रूप सिंह यांच्याशी लग्न केले होते. एना आणि राजकुमार पॉयटर गॅल्टिझाईन यांची मुलगी असलेल्या मारिया यांनी 2017 मध्ये ऋषि रूप सिंह यांनी लग्न केले होते. ते अमेरिकेतील ह्युस्टन येथे राहत होते. मारिया या ह्युस्टन येथे … Read more

चीनला धडा शिकवण्यासाठी भारतासह सात देश आखातायेत ‘चक्रव्यूह’.. वाचा सविस्तर

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा उगम चीनच्या वुहान शहरातून झाला. चीनने याची वेळीच माहिती दिली असती तर खूप मोठा अनर्थ टळला असता. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेने ‘चीनला हिशोब चुकता करण्यास तयार रहा’, अशी धमकीही दिली. भारतानेही चीनला घेरण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असली तरी सगळ्या गोष्टी असजून उघड्या केल्या नाहीत. जगातील अन्य देशांनी मात्र चीनविरोधात … Read more

आता नसीरूद्दीन शाह रुग्णालयात? काय आहे सत्य?

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  बॉलीवूडने दोन दिवसात ऋषी कपूर आणि इरफान खान हे दोन अनमोल हिरे गमावले आहेत. यानंतर अचानक बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनाही रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी व्हायरल झाली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु हि बातमी खोटी आहे, यात सत्यता नसून केवळ अफवा आहे. इरफान व ऋषी कपूर … Read more

कोरोनापासून रक्षण करण्यासाठी भूते सरसावली …

वृत्तसंस्था :- इंडोनेशियातल्या गावांचे कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यासाठी भूते सरसावली आहेत. या भूतांना ‘पोकाँग’ असे म्हटले जाते. संध्याकाळपासूनच जावा बेटांवरील कापूह गावात या भूतांचा वावर सुरू होतो. त्यामुळे वयस्कर नागरिक कुटुंबातल्या इतर सदस्यांना घराबाहेर पडण्यापासून रोखतील. ही भूते खरोखरची नसून, ती माणसेच आहेत. पांढऱ्या वस्त्रांमध्ये गावातली तरुण मंडळी पोलिसांना संध्याकाळनंतर होणाऱ्या गर्दीला रोखण्यास मदत करतात. … Read more

कोरोनाच्या धास्ती मुळे झाली तब्बल ६००० सर्जिकल मास्कची चोरी !

जपानमधील रेडक्रॉस हॉस्पिटलमधून सुमारे ६००० सर्जिकल मास्कची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोना नावाच्या आजाराच्या धास्तीमुळे मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मास्कची जबरदस्त टंचाई निर्माण झाली आहे . या आजारापासून बचाव करण्यासाठी अनेक लोकं मास्क खरेदी करत आहेत,  मास्कच्या किमतीसुद्धा भरमसाट वाढल्या आहेत. कोबे शहरातील रेडक्रॉस हॉस्पिटलच्या स्टोअररूममधून मास्कचे मोठे ४ बॉक्स चोरीस गेल्याचे सकाळीच … Read more

…तिला लागले सेक्स करण्याचे व्यसन ! २८ वर्षांच्या या तरुणीने ठेवले तब्बल १३० पुरूषांसोबत संबंध !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  ब्रिटनमध्ये राहत असलेली फ्रेंकी कन्सिडाइन नावाची एक महिला सध्या चर्चेत आहे. तीने आतापर्यंत १३० पुरूषांसोबत संबंध ठेवले आहेत. या महिलेने सांगितले की यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.  या अफेअरमुळे तिला शारीरिक आणि मानसिक खूप नुकसान झाल्याचे तीने मान्य केले. ती ज्या दिवशी सेक्स करणार असते त्या दिवशी ती खूष असते … Read more

कोरोनाची रुग्णसंख्या पोहोचली ७३ हजारांवर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / बीजिंग:  प्राणघातक कोरोना विषाणूचे ३,२३९ नवीन रुग्ण आढळल्याने जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या तब्बल ७३ हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, जपानच्या समुद्रकिनारी भागात वेगळे ठेवण्यात आलेल्या जहाजावर आणखी ८८ जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकूण रुग्णांचा आकडा ५४२ इतका झाला आहे. यात सहा भारतीयांचा समावेश असून उपचाराला ते चांगला प्रतिसाद देत असल्याची … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हायप्रोफाईल दौऱ्यामुळे झोपडपट्टीवासीयांना नोटीस

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे येत्या सोमवारपासून भारत दौऱ्यावर येत असून, ते गुजरातच्या अहमदाबाद शहराला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरातील नवनिर्मित मोटेरा स्टेडियमजवळच्या झोपडपट्टी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना घरे रिक्त करण्यासाठी महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. त्यावर स्थानिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आमच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी त्यांनी … Read more

संतापजनक : धार्मिकस्थळावर सेक्स करतानाचा व्हिडिओ शूट करून पॉर्न साइटवर टाकला, स्थानिकांत मोठी खळबळ !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारता शेजारील देश म्यानमारमधील पवित्र स्थळ बागान येथे 12 मिनिटांचा अश्लील व्हिडिओ बनविल्याचे समोर आले आहे, तेव्हापासून येथील नागरिक संतप्त झाले आहेत. इटलीमधील एका जोडप्याने अश्लीलतेचा कळस करत चक्क 12 मिनिटांचा पॉर्न व्हिडिओ तयार केल्यानं येथील स्थानिकांत मोठी खळबळ उडाली आहे. 9 व्या ते 13 व्या शतकाच्या दरम्यान बांधलेल्या या धार्मिक … Read more

वणव्यामुळे होरपळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर वरुणराजाची कृपा

सिडनी : गत काही महिन्यांत वणव्यामुळे होरपळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर वरुणराजाची कृपा झाली असून, सततच्या पावसाने अनेक भागांत वणवा नियंत्रणात आला आहे. सिडनी शहरात ३० वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे दुष्काळग्रस्त पूर्व भागालाही मोठा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियात वणव्यामुळे धुमसत असलेली भीषण आग मुसळधार पावसामुळे काही दिवसांमध्ये आटोक्यात येणार असल्याचा दावा सोमवारी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आला … Read more