Rahu Ketu Transit 2023 Dates : नव्या वर्षात या 4 राशीच्या लोकांना मिळणार केतूच्या त्रासापासून मुक्तता, मिळेल भरघोस पैसा आणि यश

Rahu Ketu Transit 2023 Dates : नवीन वर्षात अनेकांना ज्योतिष शास्त्रानुसार मोठे लाभ होणार आहेत. तसेच शनी प्रसन्न असल्याने अनेकांच्या मागची साडेसाती जाणार असल्याचे राशिभविष्यात सांगण्यात येत आहे. तसेच केतूच्या त्रासापासून सुटका मिळून भरघोस पैसा मिळणार आहे. राहू आणि केतू यांना ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह म्हणतात. राहू आणि केतू हे ग्रह नेहमी मागे फिरतात. म्हणूनच कुंडलीतील … Read more

Upcoming Cars : टाटा, मारुती आणि महिंद्राच्या या कार पुढील आठवड्यात करणार धमाका, यादिवशी होणार लॉन्च

Upcoming Cars : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या टाटा, मारुती आणि महिंद्रा या तीन कंपन्या पुढील आठवड्यात अनेक कार लॉन्च करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या कंपन्यांची बाजारात क्रेझ वाढणार असल्याचे दिसत आहे. जानेवारी २०२३ चा दुसरा आठवडा भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी अॅक्शनपॅक असणार आहे. आशियातील सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह शो – दिल्ली ऑटो एक्सपो 13 … Read more

Motorola Moto Buds : मोटोरोलाने लॉन्च केले धमाकेदार इअरबड्स, सिंगल चार्जमध्ये नॉनस्टॉप चालणार 26 तास

Motorola Moto Buds : मोटोरोला कंपनीचे स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आता या कंपनीच्या स्मार्टफोनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. कारण आता अनेक कंपन्यांचे स्वस्त स्मार्टफोन बाजारात आल्याने ते अधिक लोकप्रिय झाले आहे. मोटोरोला कंपनीने मात्र भन्नाट Moto Buds लॉन्च केले आहेत. जरी मोटोरोला त्याच्या स्मार्टफोन्ससाठी ओळखली जात असली तरी, लेनोवोच्या मालकीच्या कंपनीने ध्वनी तंत्रज्ञान … Read more

UIDAI issued Toll Free No : आता झटपट होणार आधार कार्डशी निगडित ‘हे’ काम, UIDAI ने जारी केला टोल फ्री नंबर

UIDAI issued Toll Free No : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक नवीन टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांचे आधार कार्डशी निगडित काम आता झटपट होणार आहे. ही IVR तंत्रज्ञानावर आधारित सेवा आहे. त्यामुळे आता ग्राहकांना लवकरात लवकर आधार नोंदणी किंवा अपडेट स्थिती, पीव्हीसी कार्ड स्थिती किंवा एसएमएसद्वारे माहिती मिळणार आहे. … Read more

Post Office Fraud Case : सावधान! पोस्ट ऑफिसच्या योजनेखाली होत आहे फसवणूक, या नंबरवरून एक फोन आणि खाते रिकामे…

Post Office Fraud Case : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेकांची फसवणूक केली जात आहे. एका फोनद्वारे लाखोंचा गंडा घातला जात आहे. आता पोस्ट ऑफिसच्या योजनेखालीही फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस योजनेत पैसे गुंतवत असाल तर सावधानता बाळगली पाहिजे. जर तुमचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तुमची फसवणूक कधीही होऊ शकते. म्हणूनच आपण … Read more

Renault Offers : किमती वाढूनही कंपनी देत आहे स्वस्तात कार खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर

Renault Offers : अनेक दिग्ग्ज कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे. त्यामुळे आता नवीन वर्षापासून ग्राहकांना नवीन कार करण्यासाठी चांगली किंमत मोजावी लागणार आहे. तरीही तुम्ही आता स्वस्तात कार खरेदी करू शकता. रेनॉल्ट ही कंपनी किमती वाढूनही स्वस्तात कार खरेदीची संधी देत आहे. त्यामुळे स्वस्तात कार घरी आणायची संधी गमावू नका. 1. रेनो … Read more

RBI KYC Guidelines : केवायसीसाठी बँकेत जायचे टेन्शन मिटले, आता घरबसल्या होणार केवायसी; मिळणार ही सुविधा

RBI KYC Guidelines : कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला अनेकदा केवायसी करा असे सांगितले किंवा त्या बँकेद्वारे तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो. त्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागते. मात्र आता तुम्हाला बँकेत जायची गरज नाही कारण घरबसल्या हे काम करता येणार आहे. तुमचे बँकेत खाते असल्यास आणि वेळोवेळी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे … Read more

Zeb Iconic Lite : नव्या वर्षात ‘या’ बड्या कंपनीने लॉन्च केले स्मार्टवॉच, मिळताहेत जबरदस्त फीचर्स

Zeb Iconic Lite : दिग्गज स्मार्टवॉच निर्माता कंपनी Zebronics ने नव्या वर्षात आपले एक स्मार्टवॉच लाँच केले आहे. वॉटरप्रूफ आणि ब्लूटूथ कॉलिंगसह कंपनीने Zeb Iconic Lite स्मार्टवॉच आपल्या चाहत्यांसाठी आणले आहे. तसेच कंपनीने यामध्ये 1.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचरही कंपनीने दिले आहे. ब्लूटूथ कॉलिंग मुळे तूम्ही या स्मार्टवॉचवर कॉल प्राप्त आणि … Read more

Tax Rules For Buying House : घर खरेदी करताय? तर जाणून घ्या बजेटमध्ये बदलले कर नियम, अन्यथा होईल दंड

Tax Rules For Buying House : प्रतयेकाचे स्वप्न असते स्वतःचे छोटे का होईना पण घर असावे. काही जर स्वतः घर बांधतात तर काही जण विकत घेतात. विकत घर घेणाऱ्यांना कर भरावा लागतो. तसेच आताच्या बजेटमध्ये कर नियम बदलले आहेत. घर खरेदी करण्यापूर्वी हे कर नियम जाणून घ्या, तुम्ही तुमचे स्वतःचे घर खरेदी करणार असाल तर … Read more

Sensex : काय आहे सेन्सेक्स? गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या

Sensex : सेन्सेक्सने 51,000 ची पातळी ओलांडली, सेन्सेक्स इतक्या इतक्या अंकांनी घसरला अशा बातम्या आपण अनेकदा ऐकत असतो, पाहत असतो. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला सेन्सेक्स म्हणजे काय ते माहित असते. परंतु, ज्या व्यक्तीचा शेअर मार्केटशी कधी संबंध आला नाही त्या व्यक्तीला सेन्सेक्सबद्दल काहीच माहित नसते. जर तुम्हालाही सेन्सेक्सबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या. काय असतो सेन्सेक्स? … Read more

Fixed Deposit 2023 : ज्येष्ठ महिलांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी ! या ठिकाणी मिळतेय 9.36% व्याजदर

Fixed Deposit 2023 : आजकाल अनेकजण विविध ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या व्याजदराने पैसे मिळत असतात. मात्र आता महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण महिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर 9.36%व्याजदर मिळत आहे. श्रीराम फायनान्सने अलीकडेच महिला ज्येष्ठ नागरिक खातेधारकांना 9.36% पर्यंत व्याज देत मुदत ठेव दर सुधारित केले आहेत. श्रीराम फायनान्स ही भारतातील सर्वात मोठ्या रिटेल NBFC … Read more

Bike Care Tips : बऱ्याच दिवसांतून बाईक चालवताय? ध्यानात ठेवा काही गोष्टी…

Bike Care Tips : अनेकजण कितीतरी दिवस बाईक चालू करत नाही. त्यामुळे त्यामध्ये काही समस्या निर्माण होऊन ती लवकर सुरू होत नाही. जर तुम्हीही या समस्येतून जात असाल ही बातमी तुमच्या कामाची आहे.  कारण जर तुम्ही बऱ्याच दिवसांतून बाईक चालवत असाल तर काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही घरच्या काही अवघ्या काही मिनिटात बाईक … Read more

BSNL Plan : नवीन वर्षात BSNL चा ग्राहकांना मोठा धक्का! केले स्वस्त रिचार्ज प्लॅन महाग

BSNL Plan : नवीन वर्षात भारत संचार निगम लिमिटेडने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. काही स्वस्त प्लॅनच्या किमती कंपनीने वाढवल्या आहे. त्यामुळे या ग्राहकांच्या खिशावर आर्थिक ताण येणार हे नक्कीच. BSNL ने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्लॅन्सचे फायदे कमी केल्याची माहिती समोर आली होती. पुन्हा एकदा नव्या वर्षात कंपनीने आणखी तीन प्लॅन्सचे … Read more

Share Market 2023 : शेअर मार्केटमध्ये नफा कमवायचाय? राकेश झुनझुनवालांची रणनीती येईल कामी

Share Market 2023 : जर तुम्ही नवीन वर्षांत गुंतवणुकीचा संकल्प केला असेल तर तुम्ही शेअर बाजारात प्रयत्न करू शकता. त्याशिवाय 2022 मध्ये शेअर मार्केटवर सर्वच घटकांचा परिणाम झाला. तरीही त्यात अनेक गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांमध्ये यावर्षी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल याविषयी संभ्रम आहे. त्यांच्यासाठी शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवालांची रणनीती … Read more

LIC earning scheme : नाव तसे काम! एकदाच गुंतवा अन् वर्षाला मिळवा 52000 रुपये

LIC’s earning scheme : निवृत्तीनंतर कोणालाही आपले उर्वरित आयुष्य आरामात जगता यावे असे वाटते. नोकरी नसल्यामुळे दैनंदिन खर्च चालवणे फार अवघड काम आहे. यावर मात करण्यासाठी तुम्ही आता भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये गुंतवणूक करू शकता. कंपनी सतत वेगवेगळ्या योजना आणत असते. त्यापैकी एक म्हणजे LIC जीवन सरल पेन्शन योजना आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट … Read more

Maruti Suzuki Grand Vitara CNG : लाँच झाले बहुप्रतिक्षित मारुती सुझुकी ग्रँड विटाराचे सीएनजी मॉडेल, पहा फीचर्स

Maruti Suzuki Grand Vitara CNG : काही महिन्यांपूर्वी भारतात मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही कार लाँच झाली होती. देशभरात या कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशातच आता कंपनीने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षात एक मोठे गिफ्ट दिले आहे. कारण बहुप्रतिक्षित असणारे मारुती सुझुकी ग्रँड विटाराचे सीएनजी मॉडेल लाँच झाले आहे. देणार जबरदस्त मायलेज मारुती सुझुकी ग्रँड … Read more

WhatsApp feature : आता इंटरनेट बंदीनंतरही पाठवता येणार मेसेज, व्हॉट्सॲपने केली आणखी एका फीचरची घोषणा

WhatsApp feature : नवीन वर्षात व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक जबरदस्त भेट देणार आहे. कारण व्हॉट्सॲपने एका नवीन आणि जबरदस्त फीचरची घोषणा केली आहे. कंपनीने प्रॉक्सी सपोर्टची घोषणा केली असून त्यामुळे आता जगभरातील युजर्स इंटरनेट बंदीनंतरही मेसेज पाठवू शकणार आहे. लवकरच हे फिचर युजर्सना वापरता येणार आहे. असे करणार नवीन फीचर काम या नवीन फीचरद्वारे, वापरकर्ते … Read more

PM Kisan Yojana : अजूनही गेलेली नाही वेळ! तातडीने करा ‘हे’ काम नाहीतर, रहावे लागेल लाभापासून वंचित

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान योजनेतंर्गत अनेक शेतकरी 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता दाट आहे. परंतु, आता या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागेल. त्यामुळे लवकरात वेळ हे काम करून घ्या अजूनही … Read more