हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवताय का ? मग पुण्याजवळ कधी न पाहिलेल्या ‘या’ लोकेशनला आवर्जून भेट द्या

Best Picnic Spot

Best Picnic Spot : हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण हिवाळ्यात पिकनिक साठी बेस्ट असणारे पुण्याजवळील टॉप 5 लोकेशन संदर्भात माहिती पाहणार आहोत. हे आहेत पुण्यातील बेस्ट टुरिस्ट स्पॉट कासारसाई धरण : तुम्ही पण हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर या धरणाला अवश्य भेट द्या. येथील सनसेट … Read more

रविवार, सोमवार की गुरुवार……; DMart मध्ये स्वस्त सामान कधी मिळते ? ग्राहकांसाठी स्पेशल टिप्स

DMart Shopping Hack

DMart Shopping Hack : डी मार्ट ला जाताय का ? अहो मग डीमार्टच्या पायऱ्या चढण्याआधी आजची ही बातमी तुम्ही नक्कीच वाचायला हवी. खरेतर, मध्यमवर्गीयांचा स्वभाव हा नेहमीच बचतीचा राहतो. यामुळे शॉपिंग करताना देखील बचतीला मध्यमवर्गीय नेहमीच पसंती दाखवतात. हेच कारण आहे की महिन्याचा किराणा भरण्यासाठी बारा महिने डिस्काउंट दिल्या जाणाऱ्या सुपर मार्केटमध्ये अर्थात डी मार्ट … Read more

…तर हिवाळ्यात रोज डाळिंब खायलाच हवं! डाळिंब खाल्ल्याने मिळतात ‘हे’ 5 फायदे

Pomegranate Farming

Pomegranate Farming : डाळिंब हे महाराष्ट्रासह भारतातील काही प्रमुख राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. मात्र डाळिंबाची महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड केली जाते. राज्यातील नाशिक, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमधील अनेक भागात डाळिंबाची मोठ मोठ्या बागा आपल्या नजरेस पडतात. नाशिक जिल्ह्यातील कसमादे हा पट्टा कांदा सोबतच डाळिंबासाठी विशेष प्रसिद्ध आहे. दरम्यान हे महाराष्ट्राच्या भूमीत पिकणार फळ मानवी … Read more

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईजवळील ‘या’ पिकनिक डेस्टिनेशनला अवश्य भेट द्या ! एकदा गेलात तर वारंवार प्लॅन बनवाल

Best Tourist Spot

Best Tourist Spot : तुम्ही पण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेतरी पिकनिकला जाण्याचा प्लान बनवतायेत का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत. ही बातमी मुंबईकरांसाठी अधिक खास ठरू शकते कारण की आज आपण मुंबई जवळील अशा एका लोकेशन ची माहिती पाहणार आहोत जिथे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आवर्जून भेट दिली जाते. हिवाळी पर्यटनासाठी अनेकांचे … Read more

आठवड्यातून फक्त एकदा ‘हा’ ज्यूस प्या, तुमचे डोळे कधीच खराब होणार नाहीत ! अंधुक दिसत असेल तरी डोळे घारीसारखे तीक्ष्ण होणार

Eye Health

Eye Health : तुमचे पण डोळे खराब झाले आहेत का, तुम्हाला पण अंधुक दिसतं का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरू शकते. कारण की, आज आपण नजर कमी झाली असेल तर कोणते सोपे आणि नैसर्गिक उपाय केले जाऊ शकतात ज्यामुळे गेलेली नजर परत येईल याबाबत माहिती पाहणार आहोत. अलीकडे आपली जीवनशैली भारत व्यस्त … Read more

प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी कुठं अन कधी जाल ? वाचा सविस्तर

Premanand Maharaj Darshan

Premanand Maharaj Darshan : संत प्रेमानंद महाराज यांचे हजारो चाहते आहेत. प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी सिनेसृष्टीतील कलाकार, तसेच क्रिकेटर, गायक अभिनेते हजेरी लावतात. दरम्यान जर तुमचीही प्रेमानंद महाराज यांना भेटण्याची इच्छा असेल किंवा त्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच वृंदावनला भेट देत असाल आणि प्रेमानंद महाराजांना भेटण्याची … Read more

वीकेंडची सोय झाली…..! 14 नोव्हेंबरला OTT वर रिलीज झाल्यात 3 नवीन वेबसीरिज आणि मूवीज !

Friday OTT Release

Friday OTT Release : हा विकेंड मनोरंजनाचा डबल डोस घेऊन आला आहे. या वीकेंडच्या पार्श्वभूमीवर 3 मोठ्या मूव्हीज आणि वेब सिरीज रिलीज झाल्या आहेत. आज 14 नोव्हेंबर रोजी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या वेब सिरीज आणि मुव्हीज रिलीज झाल्या आहेत. आज कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलरच्या ओव्हरडोजने परिपूर्ण अशा वेबसिरीज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला … Read more

सावधान ! मूळ्यासोबत चुकूनही ‘या’ गोष्टींचे सेवन करू नये, नाहीतर…..; तज्ञांनी दिली मोठी माहिती

Radish Benefits

Radish Benefits : तुम्ही पण तुमच्या आहारात मुळ्याचा समावेश करता का ? मग आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर मुळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे मुळा खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहता येते. ज्यांना डीहायड्रेशन चा त्रास आहे त्यांना मुळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पचन … Read more

‘या’ 5 समस्यांवर एकच रामबाण उपाय ! 10 रुपयाला मिळणाऱ्या तुरटीचा असा करा वापर

Health Tips

Health Tips : तुमच्याही घरात तुरटी असेल? पण हा पांढरा पदार्थ नेमकं कशात वापरतात किंवा याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जातो याबाबत अनेकांना माहिती नसते. खरंतर हा छोटासा पांढरा दगड तुमच्या आयुष्यातील अनेक गंभीर समस्या दूर करू शकतो. तुरटीचे रासायनिक नाव पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट असे असून याचा वापर अनेक प्रमुख समस्येच्या निराकरणासाठी केला जातो. तुरटी … Read more

आयुष्यात एकदा तरी ‘या’ 5 ठिकाणी अवश्य भेट द्या ! ही आहेत भारतातील सर्वाधिक पवित्र तीर्थक्षेत्र

Best Spiritual Tourist Spot

Best Spiritual Tourist Spot : तुम्हाला पृथ्वीवरच स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी देशातील सर्वाधिक पवित्र समाजाला जाणाऱ्या पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला हवी. तुम्हाला प्रवासाची आवड असेल, निसर्गरम्य ठिकाणी फिरणे तुम्हाला आवडत असेल तसेच तुम्हाला मनाला शांतता देणाऱ्या अध्यात्मिक ठिकाणी जाणे पसंत असेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप पाच … Read more

लग्नामध्ये नवरा – नवरी एकमेकांना वरमाला का घालत असतात ? ‘हे’ आहे कारण, थेट रामायणाशी आहे संबंध

Marriage Rituals

Marriage Rituals : हिंदू सनातन धर्मात लग्नाला एक महत्वाचा संस्कार म्हणून ओळखलं जात. हिंदू धर्मात लग्न हा दोन व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांना जोडणारा सोहळा समजला जातो. हा एक कायदेशीर आणि सामाजिक सोहळा आहे. हिंदू धर्मातील विवाह सोहळ्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक विधी केले जातात. लग्नामुळे दोन व्यक्तींमध्ये पती-पत्नीचे नाते तयार होते. लग्न सोहळा फक्त दोन … Read more

काय सांगता ! माणूस झोपेशिवाय किती दिवस जगू शकतो ? वैज्ञानिक संशोधनातुन समोर आली मोठी अपडेट

Health Tips

Health Tips : आपण सर्वजण रात्री शांत झोप घेतो. झोप ही मानवी शरीराची एक अत्यावश्यक गरज आहे. दिवसभर केलेले काम आणि त्या कामाचा थकवा झोपेमुळे नाहीसा होतो आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात अगदीच उत्साहवर्धक होते. समजा आपल्याला काही कारणास्तव एखाद्या रात्री झोपता आले नाही तर आपल्याला थकवा, चिडचिड आणि तणाव जाणवतो. तुम्ही सुद्धा असा अनुभव घेतलेलाच … Read more

कच्च दुध पिल्याने पण गंभीर आजार होऊ शकतो का ? आरोग्य तज्ञांनी दिली मोठी माहिती

Milk Side Effects

Milk Side Effects : आपण सर्वजण आपल्या आहारात दुधाचा समावेश करतो. डॉक्टर सुद्धा दूध पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र दुधाचे सेवन करताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा गंभीर आजाराला निमंत्रण मिळू शकत. कदाचित तुम्हाला दुधामुळे गंभीर आजार होऊ शकतात हे पटणार नाही पण डॉक्टरांनी स्वतः याबाबत मोठी अपडेट दिली आहे. खरे तर … Read more

तुम्हीही तांब्याच्या भांड्यातून पाणी पिता का मग काळजी घ्या ! ‘या’ लोकांनी चुकूनही तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये

Health Tips

Health Tips : गाव – खेड्यांमध्ये आजही लोक तांब्याची आणि पितळांची भांडी वापरतात. साहजिकच आधीच्या तुलनेत आता याचे प्रमाण फारच कमी आहे पण तरीही काही ठिकाणी आपल्याला पितळाची तसेच तांब्याची भांडी नजरेस पडतात. काही लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे सांगतात. नक्कीच ताब्यात असणारे गुणधर्म हे मानवी आरोग्यासाठी फायद्याचे आहेतच. पण तांब्याच्या भांड्यातून … Read more

गोव्याला पिकनिकला जाणार आहात का ? मग ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, वाचा सविस्तर

Goa Best Destination

Goa Best Destination : पावसाळा अंतिम टप्प्यात आला आहे आणि म्हणूनच अनेक जण आता पिकनिकच्या प्लॅनमध्ये आहेत. नवरात्र उत्सवात तसेच दिवाळीतही अनेक जण पिकनिकला बाहेर पडणार आहेत. दरम्यान जर तुमचाही येत्या सणासुदीच्या दिवसांमध्ये बाहेर पिकनिकला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण गोव्यातील काही लोकप्रिय ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत. … Read more

‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत वांगी ! वांगी खाण्याआधी त्याचे तोटे जाणून घ्या

Brinjal Side Effects

Brinjal Side Effects : कोरोना काळापासून आपण सर्वजण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ लागलोय. पण कित्येकदा काळजी घेऊन सुद्धा आरोग्य धोक्यात येते. दरम्यान जर तुम्हालाही वांगी खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरेतर काही लोकांनी वांगे खाणे त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. पण माहिती नसल्याने ही लोक बिनधास्त वांग्याचे सेवन करतात. पण … Read more

300 किमी वेगाने उडणारं, रात्री अंधारातही शत्रू शोधणारं जगातील सर्वात विध्वंसक लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या ताफ्यात!

भारतीय लष्कराच्या ताफ्यात लवकरच एक शक्तिशाली यंत्र सामील होणार आहे, ते म्हणजे अपाचे AH-64E लढाऊ हेलिकॉप्टर. हे हेलिकॉप्टर केवळ धाडसी मोहिमांसाठीच नाही, तर सीमारेषेवरील प्रत्यक्ष धोका असल्यास, शत्रूला प्रत्युत्तर देण्याची सर्वोत्तम क्षमता असलेलं शस्त्र आहे. अमेरिका निर्मित हे अपाचे हेलिकॉप्टर जागतिक पातळीवर सर्वात धोकादायक हल्लेखोर म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे, आता ही शक्ती भारताच्या सैन्याच्या … Read more

Personality Test: नखांच्या आधारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसं ओळखायचं? येथे मिळेल संपूर्ण माहिती

Personality Test:- आपण अनेकदा व्यक्तीच्या बोलण्यावर, कपड्यांवर, वागणुकीवरून तिच्या स्वभावाचा अंदाज लावतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, तुमच्या शरीराच्या काही लहान भागांतून विशेषतः नखांमधून तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडू शकतं? व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये आता विविध बाबींचा समावेश केला जातो आणि त्यात नखांचा आकारदेखील महत्त्वाचा मानला जातो. नखे ही केवळ सजावटीची गोष्ट नसून ती तुमच्या आतल्या स्वभावाचे, … Read more