Chanakya Niti : चाणक्यांच्या मते या एका वस्तूचे दान करणारा व्यक्ती कधीच होत नाही गरीब…
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक आर्थिक, सामाजिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल काही धोरणे सांगितली आहेत. त्याचा जीवनात वापर केल्याने माणसू नक्की सुखी होऊ शकतो. चाणक्यांनी दिलेले सल्ले आजही अनेकजण वापरतात. आचार्य चाणक्य यांची धोरणे जगभर प्रचलित आहेत. जीवन जगात असताना आनंदी कसे राहाचे याबद्दलही आचार्य चाणक्य यांनी खूप गोष्टी सांगितल्या … Read more