Business Idea: तुमची घरासमोरील रिकामी कार महिन्याला कमवून देईल 30000… वाचा कमाईचा भन्नाट मार्ग
Business Idea:- आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी कार असतात व त्यातील एखादी कार जास्त करून वापरात येत नाही व ती घरासमोर रिकामी उभे असते. अशा प्रसंगी तुम्ही त्या कारचा वापर करून महिन्याला चांगली रक्कम मिळवू शकतात. विशेष म्हणजे याकरिता तुम्हाला खूपच काहीतरी वेगळे करण्याची गरज भासत नाही. कारण जुमकार सारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्म यासाठी आपल्याला मदत करत … Read more