EPFO News: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी EPFO चा मोठा निर्णय! दिवाळीआधी मिळणार मोठे गिफ्ट…
EPFO News:- देशातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अतिशय महत्त्वाची संघटना आहे व या संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर होत असतो. या संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी व पेन्शन धारकांच्या संबंधित असलेल्या अनेक सेवा सुविधां सुलभ करण्यासाठी कायमच प्रयत्न असल्याचे दिसून येते व … Read more