GST Rate: केंद्र सरकारने जीएसटी केला कमी! पण ‘या’ गोष्टी होणार महाग… तुम्हाला बसेल आर्थिक फटका?
GST Rate:- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी केला जाणार व त्यानुसार सध्या पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्यास मदत होणार आहे. परंतु यामध्ये मात्र ज्या वस्तूंमुळे आरोग्याला अपाय होऊ … Read more