NHPC Share Price: ऊर्जा क्षेत्रातील ‘या’ कंपनीचे शेअर रॉकेट? येणाऱ्या काळात मोठ्या कमाईची संधी
NHPC Share Price:- आज 29 ऑगस्ट 2025 ला शेअर मार्केट सुरुवातीला थोडेसे घसरले व त्यानंतर त्यात सुधारणा होऊन मार्केट सध्या तेजीत आहे. या सकारात्मक वातावरणात महत्त्वाच्या निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या बीएसई सेन्सेक्स या निर्देशांकामध्ये 110.70 अंकांची वाढ झाल्याचे दिसून येत असून या वाढीसह सेन्सेक्स 80191.27 वर पोहोचला आहे. त्यासोबतच निफ्टी 50 33.75 अंकांच्या … Read more