आरबीआयच्या नव्या नियमानंतर कोणते शेअर्स खरेदी करावेत? कोणत्या कंपन्यांना होणार फायदा? वाचा माहिती
RBI Project Finance Guidelines:- आज शेअर बाजारात काही निवडक कंपन्यांच्या शेअर्सनी उसळी घेतली आणि यामागे होते रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नवीन धोरणाचं समर्थन. १९ जून रोजी आरबीआयने प्रकल्प वित्तपुरवठ्यावर नवे नियम जाहीर केले आणि त्याचा थेट परिणाम बँकिंग तसेच उर्जाक्षेत्रात गुंतलेल्या कंपन्यांवर झाला. यामुळे बाजारात एका विशिष्ट प्रकारचा सकारात्मक भाव निर्माण झाला. आरबीआयचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे … Read more