FMCG आणि डिजिटल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा, 2025 च्या बजेट नंतर होईल बंपर फायदा!

share market

Brokerage Tips For Investment:- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीत आयकर सवलत मर्यादा 7 लाख रुपयांवरून 12 लाख रुपये केली आहे. यामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे क्रयशक्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि भांडवली बाजारालाही याचा फायदा होऊ शकतो. FMCG आणि लहान वस्तू कंपन्यांना लाभ मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष रामदेव … Read more

Vodafone Idea Share: 9 रुपयाच्या शेअर्समध्ये मोठी उसळी… पुढे जबरदस्त वाढ होणार? गुंतवणूकदारांसाठी संधी!

vi share price

VI Share Price: शेअर बाजारात मंगळवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. एजीआर थकबाकीबाबत अर्थ सचिवांनी केलेल्या वक्तव्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि कंपनीच्या शेअरमध्ये 5% पर्यंतची वाढ नोंदवण्यात आली. व्होडाफोन आयडिया शेअरने मंगळवारी 9.29 रुपया वर सुरुवात केली आणि 9.61 रुपयांपर्यंत पोहोचला. सकाळी 11 वाजता 3.31% वाढीसह 9.37 वर ट्रेड करत होता. … Read more

Asian Paints Share Price : एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये अचानक मोठी उसळी ! जाणून घ्या कारण

Asian Paints Share Price

Asian Paints Share Price : एशियन पेंट्स ही भारतातील आघाडीची पेंट उत्पादक कंपनी असून, 1942 मध्ये मुंबईत या कंपनीची स्थापना झाली. ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी पेंट्स, कोटिंग्ज, गृहसजावट उत्पादने, बाथरूम फिटिंग्ज आणि विविध सेवांमध्ये कार्यरत आहे. कंपनीचे वितरण नेटवर्क खूप मोठे असून, 15 देशांमध्ये व्यवसाय असून, 60 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा पुरवते. कंपनीकडे एकूण 26 … Read more

Bonus Shares : गुंतवणूकदारांची लॉटरी ! 1:2 बोनस शेअर मिळणार

Bonus Shares

SBC Exports Share :- शेअर बाजारात मंगळवारी चांगली तेजी पाहायला मिळाली. 2025 च्या अर्थसंकल्पानंतर सोमवारी काहीशी घसरण झाली होती. मात्र आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात अनेक शेअर्सने दिलासा देणारी तेजी दाखवली.ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. विशेषतः स्मॉलकॅप कंपनी एसबीसी एक्सपोर्ट्सच्या शेअर्समध्ये 8% पर्यंत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर … Read more

‘हा’ Multibagger शेअर तुम्हाला श्रीमंत करू शकतो.. फक्त 1 वर्षात दिला 1200% टक्के परतावा

indo tech transformers share

Indo Tech Transformers Share:- इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड ही भारतातील एक महत्त्वाची कंपनी असून ती वीज पारेषण आणि वितरण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे. मागील काही वर्षांत सरकारकडून वीज क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे. तसेच विजेच्या वाढत्या जागतिक मागणीमुळे या क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्सने या संधीचा पुरेपूर उपयोग … Read more

फक्त 5 वर्ष काम करा आणि लाखोंची Gratuity मिळवा! जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

gratuity

Gratuity Calculation:- ग्रॅच्युईटी ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीसाठी मिळणारी आर्थिक रक्कम आहे.जी कंपनीत 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काम केल्यानंतर दिली जाते. ही रक्कम कर्मचारी निवृत्त झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यानंतर मिळते. विशेषतः, मासिक पगार 75,000 रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांना 10 वर्षे सेवा दिल्यास 4,32,692 रुपयांची ग्रॅच्युईटी मिळू शकते. चला तर मग आपण या लेखात याबद्दल अधिक … Read more

EPFO Pension Scheme : खाजगी नोकरदारांसाठी महत्वाची बातमी दरमहिन्याला मिळणार पेन्शन !

EPFO Pension Scheme

EPFO Pension Scheme :- सरकारतर्फे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.त्यापैकी कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) अंतर्गत मिळणारी पेन्शन योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही योजना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी प्रभावी ठरते. जर तुम्ही खासगी कंपनीत काम करत असाल आणि तुमचा मासिक पगार 25,000 रुपये असेल तर तुम्हाला निवृत्तीनंतर 3,571 रुपये मासिक पेन्शन मिळू … Read more

फक्त 100 रुपयांची बचत करा आणि 10 लाख मिळवा! ही Goverment Scheme तुम्हालाही श्रीमंत करेल!

ppf scheme

PPF Scheme:- सध्या महागाई सतत वाढत असताना सामान्य व्यक्तींना भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. सुरक्षित आणि परतावा देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांची निवड करणे ही काळाची गरज बनली आहे. अनेक लोक शेअर बाजार किंवा अन्य फंडांमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असले तरी जोखीममुक्त आणि हमखास परतावा देणाऱ्या योजनांकडे लोकांचा कल अधिक आहे. अशा परिस्थितीत ‘पब्लिक … Read more

Mutual Fund SIP: पैसे कसे गुंतवाल की… 3 ते 4 वर्षात 50 लाखांचे मालक व्हाल? इथे पहा!

mutual fund sip

Mutual Fund SIP:- आजकाल अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील वाढत्या संधींचा लाभ घेत आहेत. मात्र जोखीम मर्यादित ठेवत चांगला परतावा मिळवण्याचा सर्वांत सुरक्षित पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) गुंतवणूक होय. ही योजना शेअर बाजाराशी निगडित असली तरी तुलनेने कमी जोखमीची आहे आणि दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मोठी संपत्ती तयार करता येते. चला तर मग मंडळी आपण … Read more

191 रुपये गुंतवा आणि जबरदस्त नफा मिळवा…. सोलरियम ग्रीन एनर्जी IPO होणार हिट

solarium ipo

Solarium Green Energy IPO:- सोलरियम ग्रीन एनर्जी लिमिटेडचा आयपीओ शेअर बाजारात लवकरच दाखल होत आहे. हा आयपीओ 55 लाख शेअर्सचा पूर्णपणे नवीन इश्यू असून कंपनी या माध्यमातून 105.04 कोटी रुपये भांडवल उभारण्याच्या तयारीत आहे. इच्छुक गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 6 फेब्रुवारी 2025 पासून खुला राहणार असून 10 फेब्रुवारी 2025 रोजी बंद होईल. कंपनीचे शेअर्स 13 फेब्रुवारी … Read more

89 पैशांचा Penny Stock बनतोय मल्टीबॅगर! गुंतवणूकदारांची मोठी कमाई?

penny stock

Penny Stocks:- स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या एनबीएफसी कंपनीचा शेअर सोमवारी शेअर बाजारात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. कंपनीने खासगी प्लेसमेंट तत्त्वावर नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCD) वाटप करण्याची घोषणा केल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजेच गेल्या शनिवारी या शेअरमध्ये 3% वाढ झाली आणि तो 87 पैशांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. याच तेजीचा प्रभाव पुढील … Read more

RBI च्या मोठ्या निर्णयापूर्वी FD व्याजदरात बदल! आता ‘या’ 6 बँका देत आहेत जास्त परतावा

fd interest rate

FD Interest Rate 2025:- भारतीय रिझर्व्ह बँक 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या संभाव्य बदलाच्या पार्श्वभूमीवर, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक (PNB), अ‍ॅक्सिस बँक, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक, कर्नाटक बँक आणि फेडरल बँकेने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. हे बदल जानेवारी … Read more

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! Vedanta Share वर ब्रोकरेजने दिले आउटपरफॉर्म रेटिंग

vedanta share

Vedanta Share Price:- भारतीय शेअर बाजाराने 31 जानेवारी 2025 रोजी सकारात्मक सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स 923.78 अंकांनी वधारून 77683.59 वर पोहोचला.तर एनएसई निफ्टी 317.50 अंकांनी वाढून 24567 वर उघडला. या तेजीच्या पार्श्वभूमीवर वेदांत लिमिटेडचा शेअर 2.50% वाढून 443.55 रुपयांवर पोहोचला. व्यवहाराच्या सुरुवातीला तो 434.85 रुपयांवर उघडला आणि दिवसातील उच्चांक 443.80 रुपये, तर नीचांकी पातळी 426.90 … Read more

Income Tax 2025 : पगार असणाऱ्या लोकांना किती टॅक्स भरावा लागणार ?

आर्थिक वर्ष 2025 साठी भारत सरकारने पगारदार नागरिकांसाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पगारदार लोकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यातच एक विशेष घोषणा केली आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल, तर त्यांना आयकर भरण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे लाखो पगारदार नागरिकांना मोठा फायदा … Read more

उन्हाळ्यापूर्वी AC खरेदी करा आणि हजारो रुपये वाचवा… जबरदस्त डिस्काउंट सुरू!

discount offer on ac

Discount Offer On AC:- हिवाळ्याच्या हंगामात एअर कंडिशनरच्या मागणीत घट होते. त्यामुळे अनेक आघाडीच्या ब्रँड्सनी त्यांच्या 1.5 टन स्प्लिट एसीवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या योग्य वेळ आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये Flipkart वर LG, Voltas, Blue Star, Samsung, Daikin सारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या एसींवर तब्बल … Read more

गुंतवणूकदारांसाठी रेड अलर्ट! Railway Shares मधील सततच्या घसरणीमुळे मोठे नुकसान!

railway stocks

Railway Stocks:- यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र अर्थसंकल्पात रेल्वे संदर्भात विशेष तरतूद किंवा प्रकल्प जाहीर न झाल्याने या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आले. रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC), IRCON इंटरनॅशनल लिमिटेड आणि रेलटेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांसारख्या महत्त्वाच्या कंपन्यांना या घसरणीचा सर्वाधिक … Read more

रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत 261 कोटींची भर! Titan च्या शेअर्समधून प्रचंड नफा

rekha zunzunwala

Titan Share Price:- गेल्या दोन सत्रांमध्ये टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असून या तेजीचा मोठा फायदा गुंतवणूकदार रेखा झुनझुनवालांना झाला आहे. एनएसईवरील टायटनच्या शेअरची किंमत ३,३६८.४० रुपयांवरून ३,६४२.५५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे अर्थसंकल्पानंतरही या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे. सोमवारी सकाळी टायटनच्या शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली आणि तो प्रति शेअर ३,६४२.५५ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. … Read more

‘या’ पाच कंपन्यांचे IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले! कुठे पैसे लावले तर जास्त फायदा?

ipo

Upcoming IPO:- भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. 3 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात एकूण 5 नवीन IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. त्याचबरोबर दोन कंपन्यांचे आयपीओ (डॉ. अग्रवाल्स हेल्थकेअर आणि मालपानी पाईप्स) शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बाजाराचा कल कोणत्या दिशेने राहतो यावर या आयपीओंना मिळणारा प्रतिसाद ठरणार … Read more