1 रुपयाचा शेअर करणार पैशांची बरसात! खरेदीसाठी गुंतवणूकदारांची एकच झुंबड
Penny Stock:- शेअर बाजारात अनेक कंपन्या अल्पावधीत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. यामध्ये काही पेनी शेअर्स देखील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या मुरे ऑर्गनायझर लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरने ५ टक्क्यांचा अपर सर्किट मारत १.८९ रुपयांवर पोहोचला. गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्यामुळे हा शेअर … Read more