नोकरदारांचे टेन्शन झाले कमी! आता तुम्ही नोकरी बदलली तर तुमचे पीएफ खाते सहज करता येईल ट्रान्सफर; कसे ते वाचा?

epfo change rule

PF Account Transfer:- कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून आणि प्रकारच्या सोयी सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत व त्याकरिता बऱ्याच नियमांमध्ये या संघटनेच्या माध्यमातून मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यातील जर एक महत्त्वाचा बदल बघितला तर तो म्हणजे पीएफ निधी ट्रान्सफर करण्याचा जो काही नियम आहे त्यामध्ये करण्यात … Read more

पैसा मिळवण्याचे टार्गेट सेट करा! एसबीआयमध्ये कराल एफडी की पोस्ट ऑफिसमध्ये? कुठून मिळेल बंपर पैसा? जाणून घ्या माहिती

fixed deposit scheme

SBI FD vs Post Office FD:- गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून मुदत ठेव योजनांकडे पाहिले जाते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेला पर्याय कोणता असेल तर तो म्हणजे मुदत ठेव म्हणजेच एफडी योजना होय. आपल्याला माहित आहे की,वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून मुदत ठेव योजना राबवल्या जातात व कालावधीनुसार यामध्ये आकर्षक असे व्याजदर … Read more

गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची संधी! शेअर मार्केटच्या पडझडीत लॉंग टर्मसाठी खरेदी करा ‘हे’ 5 शेअर्स; भरपूर कमवाल पैसा

share market

Share For Long Term:- सध्या शेअर मार्केटची जर स्थिती बघितली तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून जो काही विक्रीचा सपाटा लावलेला आहे त्यामुळे देखील बाजारात विक्रीचा खूप मोठा दबाव असल्यामुळे त्याचा परिणाम हा शेअर मार्केटवर दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार देखील खूप गोंधळात असून नेमकी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी कोणत्या … Read more

Adani Green Energy Share : अदानी ग्रुपसोबत मोठा धोका ! शेअरमध्ये मोठी घसरण

Adani Green Energy Share : अदानी समूहासाठी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. श्रीलंका सरकारने अदानी ग्रीन एनर्जीच्या $448 दशलक्ष किंमतीच्या वीज खरेदी कराराला रद्द केलं आहे. या निर्णयामुळे अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून, समूहाच्या जागतिक प्रकल्पांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. श्रीलंका सरकारचा निर्णय श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या … Read more

Gold Price Today : इतिहास रचला! सोन्याच्या किंमतींनी तोडले जुने सारे विक्रम!

Gold Price Today : सोन्याच्या किंमतींनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, ज्यामुळे सामान्य खरेदीदारांसाठी सोनं खरेदी करणे अधिक कठीण झाले आहे. गुरुवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८२,९०० रुपयांवर पोहोचला. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या (IBJA) मते, जागतिक बाजारात चालू असलेल्या तेजीमुळे भारतातही सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्याच्या किंमतीतील मोठी वाढ … Read more

EPFO नियमांमध्ये मोठा बदल ! 4 लाख प्रलंबित प्रकरणे सोडवणार …

EPFO New Rule : जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे सदस्य असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. EPFO ने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, ज्यामुळे आता कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशील दुरुस्त करणे शक्य झाले आहे. या निर्णयामुळे, तपशील बदलण्यासाठी लागणारा वेळ व अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. … Read more

पेन्शनधारकांच्या आयुष्यात होणार पैशांची बरसात! आठव्या वेतन आयोगामुळे १८६ टक्क्यांनी होणार पेन्शनमध्ये वाढ?

8th pay commission

8th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचारी आणि देशातील मोठ्या संख्येने असलेले पेन्शनधारक गेल्या कित्येक दिवसापासून आठव्या वेतन आयोगाची घोषणा कधी होईल याची चातकासारखी वाट पाहत होते. तशा पद्धतीची मागणी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून देखील केली जात होती व अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी दिली असून साधारणपणे एक जानेवारी 2026 पासून … Read more

आयपीओमधून चालून आली पैसे कमावण्याची संधी! ग्रे-मार्केटमध्ये घातली धुमाकूळ; जाणून घ्या प्राईस बँड आणि इतर माहिती

gb ipo

GB Logistic IPO:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून अगदी ग्रामीण भागातील लोक देखील आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देत आहेत. जरी शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची असली तरी देखील गुंतवणूक तज्ञांची मदत घेऊन आणि स्वतःचा अभ्यास या माध्यमातून अनेक गुंतवणूकदार शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवताना आपल्याला पाहायला … Read more

‘ही’ म्युच्युअल फंड योजना ठरली धमाकेदार! दरमहा 3 हजार रुपयांच्या गुंतवणुकीने जमा झाले 7 कोटी; जाणून घ्या माहिती

nippon india growth fund

Nippon India Growth Fund:- थोडीशी जोखीम घेण्याची तयारी असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल तर म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना गुंतवणूकदारांमध्ये आकर्षक ठरताना दिसून येत असून गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणुकीसाठी पसंती देत असल्याचे सध्या चित्र आहे. अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना आहेत व त्यामध्ये व्यवस्थित सल्ला घेऊन जर गुंतवणूक केली तर काही वर्षांनी छोट्याशा … Read more

खाजगी कर्मचाऱ्यांना देखील मिळणार प्रतिमाह 7500 हजार रुपये पेन्शन? वाचा पटकन फायद्याची अपडेट

pension rule

EPFO Pension:- देशामध्ये मोठ्या संख्येने खाजगी क्षेत्रामध्ये देखील कर्मचारी काम करतात व त्यांची संख्या देखील खूप मोठी असल्याकारणाने आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची पावले उचलली जातात. आपल्याला माहित आहे की,खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असतात व त्यांच्या माध्यमातून देखील पीएफ खात्यामध्ये दरमहा काही ठराविक रकमेचे योगदान … Read more

रेल्वेने प्रवास करताना आली कुठली समस्या तर डोन्ट वरी! फक्त ‘या’ ठिकाणी कॉल करा; झटक्यात होईल समस्येचे निराकरण

railway helpline

Railway Helpline:- भारतामध्ये रेल्वेचे नेटवर्क खूप मोठे असून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. दुसरे महत्वाचे म्हणजे इतर जे काही वाहतुकीचे साधने आहेत त्यांच्या तुलनेमध्ये हा स्वस्त आणि किफायतशीर असा वाहतुकीचा पर्याय आहे. या सगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी ट्रेनने प्रवास करतात व या सगळ्या कारणांमुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनरेखा म्हणून देखील संबोधले जाते. … Read more

अरे वा! एकेकाळी भारतात श्रीरामचंद्र लक्ष्मण बँक होती? केव्हा अस्तित्वात होती भारतामध्ये ही बँक? जाणून घ्या माहिती

ramchandra bank

Shriramchandra Laxman Bank:- भारताला समृद्ध असा इतिहास लाभला आहे व गेल्या लाखो वर्षापासून भारताची संस्कृती टप्प्याटप्प्याने विकसित होत आली व इतर जागतिक संस्कृतीपेक्षा भारताची संस्कृती अनेक पैलूंनी वेगळी आहे व तितकीच वैशिष्ट्यपूर्ण अशी देखील आहे. भारतामधील हे वेगळेपण आपल्याला अनेक बाबतीत पाहायला मिळते. जसं ते सांस्कृतिक तसेच भौगोलिक दृष्ट्या आहे तसेच ते आर्थिकदृष्ट्या देखील आहे. … Read more

गुंतवणुकीतून बदललं आयुष्य ! टाटा पॉवरचा शेअर तुम्हालाही श्रीमंत करू शकतो !

Tata Power Share Price : टाटा पॉवर लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन संधी असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. गुरुवारी टाटा पॉवर शेअर 1.02 टक्क्यांनी वाढून 362.50 रुपयांवर पोहोचला. कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य 1,15,911 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरातील शेअरची उच्चांक पातळी 494.85 रुपये होती, तर नीचांकी पातळी 338.40 रुपये होती. शेअरची ऐतिहासिक कामगिरी 1999 मध्ये केवळ 10.20 … Read more

Multibagger Stocks : Ev बनवणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात तोडले सर्व रेकॉर्ड्स ! १ लाखाचे झाले २ कोटी रुपये…

Multibagger Stocks : बाजारात काही शेअर्स असे असतात, जे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवण्याची क्षमता बाळगतात. हे शेअर्स सुरुवातीला अनोळखी वाटत असले तरी त्यांची कामगिरी पाहता ते गुंतवणूकदारांसाठी हिरे ठरतात. काही कंपन्या त्यांच्या नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेलमुळे आणि सतत वाढणाऱ्या बाजारपेठेतील मागणीमुळे गुंतवणूकदारांच्या पसंतीस येतात. अशाच एका शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना अपार संपत्ती निर्माण करून दिली … Read more

काय म्हणता! 8 व्या वेतन आयोगामुळे किमान मूळ पेन्शन 9000 रुपयांवरून होईल 25,740 रुपये; कसे राहील गणित?

8th pay commission

8th Pay Commission:- देशातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांची आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील गेल्या कित्येक दिवसापासूनची मागणी होती व नुकतीच सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाला आता मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जेव्हापासून आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फरक आपल्याला दिसून येणार आहे व हा फरक … Read more

Yes Bank शेअरमध्ये घसरण गुंतवणूकदारांसाठी काय निर्णय घ्यावा ?

Yes Bank Share Price : आज गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी येस बँक शेअर 0.65 टक्क्यांनी घसरून 18.23 रुपयांवर आला आहे. सध्या हा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ व्यापार करत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, येस बँक संचालक मंडळाच्या आगामी बैठकीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट जारी करण्यात आले आहे, ज्याचा शेअरच्या किमतीवर थेट परिणाम … Read more

500 क्रेडिट स्कोर असेल तर मिळेल का तुम्हाला पर्सनल लोन? कसा वाढवाल सिबिल स्कोर? जाणून घ्या माहिती

cibil score

Cibil Score:- पर्सनल लोन, होम लोन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी क्रेडिट स्कोर खूप महत्त्वाचा आहे. हे आपल्याला माहित आहे. बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी कुठल्याही प्रकारचे कर्ज देताना अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर तपासत असते व त्या आधारावर आपल्याला कर्ज दिले जाते. क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला … Read more

Mazagon Dock Share मध्ये तेजी ! 70,000 कोटींचा प्रकल्प आणि गुंतवणूकदारांची चांदी…

Mazagon Dock Share : आज गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. शेअर 2.13 टक्क्यांनी वधारून 2,336.45 रुपयांवर पोहोचला. ही तेजी भारत सरकारच्या 70,000 कोटी रुपयांच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित आहे. या प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रोची बोली अपात्र ठरल्याच्या वृत्तानंतर माझगाव डॉक शिपबिल्डर्सला मोठा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली … Read more