शेअर, सोनं, की मल्टी-अॅसेट फंड? कमी जोखमीसह जास्त कमाई देणारा पर्याय कोणता?; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
गुंतवणुकीचं जग कधीच स्थिर नसतं. एकीकडे शेअर बाजार सतत चढ-उतार अनुभवतोय, तर दुसरीकडे सोनं आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंचे दरही वेगवेगळ्या घटनांमुळे वाढत-घटत असतात. अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदार गोंधळात पडतो. शेअर बाजारात पैसा घालावा की सोनं खरेदी करावं? की म्युच्युअल फंड निवडावा? प्रत्येक पर्यायामागे काही फायदे आणि काही धोके लपलेले असतात. त्यामुळे जोखीम आणि परतावा या … Read more