99% लोकांना माहीत नसेल याचं उत्तर, रेल्वे स्थानकांवरील बोर्ड पिवळ्या रंगातच का असतात?

भारतातील जवळपास प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळसर रंगाचा फलक… आणि त्यावर मोठ्या काळ्या अक्षरांत त्या स्थानकाचं नाव लिहिलेलं असतं. पण कधी विचार केलाय का, की ही सगळी नावं नेमकी पिवळ्या रंगाच्या फलकावरच का असतात? यामागे काय कारण असेल बरं? या प्रश्नाचं उत्तर आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगातलं सर्वात मोठ्या … Read more

100 वर्षे जगणाऱ्या जपानी लोकांचं फिटनेस सिक्रेट उघड, ‘या’ सवयी तुम्हालाही ठेवतील दीर्घायुषी!

आपल्या आजूबाजूला फार कमी अगदी बोटावर मोजण्या इतकी लोक दिसतात, ज्यांनी वयाची शंभरीही पार केलेली असते. मग प्रश्न पडतो की, ही लोक इतकी वर्षे कशी काय जगतात आणि तेही निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी राहून? जपानसारख्या देशात तर शंभरी गाठणं ही काही विशेष गोष्ट नाही. तिथले अनेक लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात, आणि त्यातही बहुतेक जण … Read more

तुम्हीही रात्रीचा शिळा भात गरम करून खाताय?, मग ही धक्कादायक माहिती वाचाच!

रोजच्या जेवणात भात नसला की, जेवण अपूर्णच वाटते. पण याच भातामुळे आपल्या शरीरात मोठ्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, हे जर सांगितलं तर? विशेषतः जर तुम्ही ‘शिळा भात’ म्हणजे उरलेला भात खाण्याची सवय ठेवत असाल, तर ही सवय तुम्हाला आतून पोखरू शकते. शिळा भात का खाऊ नये? आपल्यातील बऱ्याच लोकांना वाटतं की शिळा भात वाया … Read more

तब्बल 30 कोटी पगार, काम काय तर फक्त स्विच ऑन-ऑफ करणं; तरीही लोक नाकारतात ही नोकरी! कारण…

एका नोकरीबद्दल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे, काम साधं आहे, फक्त लाईट स्विच ऑन-ऑफ करायचं… आणि त्यासाठी पगार तब्बल ₹30 कोटी. ऐकून तुम्हालाही वाटलं असेल, “वा! अशी संधी कुठे मिळते?” पण या चमकदार पगारामागे एक असं भयाण वास्तव आहे, ज्यामुळे कोणीही ही नोकरी करायला तयार होत नाही. लाईटहाऊसमधील नोकरी मुद्दा आहे लाईटहाऊस … Read more

ODI पदार्पणातच शून्यावर आउट झाले ‘हे’ 5 दिग्गज क्रिकेटपटू, पण नंतर बनवले ऐतिहासिक रेकॉर्ड! यादीत ‘कॅप्टन कुल’चंही नाव

भारतीय क्रिकेट इतिहासात काही अशी नावे आहेत, जी मैदानात उतरताच चाहत्यांच्या हृदयात कायमची घर करतात. त्यांची कामगिरी, जिद्द आणि संघर्षाने ते केवळ खेळाडू राहत नाहीत, तर भारतीय क्रिकेटचा एक अविभाज्य भाग बनतात. पण गंमत म्हणजे, हीच दिग्गज नावं त्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाली होती. ऐकून धक्का बसेल, पण हेच खेळाडू पुढे जाऊन … Read more

लघवीचा रंग देतो लिव्हर खराब होण्याचे संकेत, ‘अशी’ लक्षणे दिसल्यास लगेच घ्या डॉक्टरांचा सल्ला!

आपले शरीर आपल्या आरोग्याबद्दल वेगवेगळ्या स्वरूपात बरे-वाईट संकेत देत असते. मात्र, आपण त्याकडे सहसा इतक्या गांभीर्याने पाहत नाही, कालांतराने याच गोष्टीचे परिणाम मोठ्या गंभीर आजाराच्या रूपात मग समोर येतात. त्यापैकी एक महत्त्वाचा संकेत आपल्या लघवीच्या रंगातून मिळतो. तुमची लघवी केवळ शरीरातील पाणी आणि टाकाऊ घटक काढून टाकत नाही, तर ती तुमच्या यकृताच्या आरोग्याबद्दलही खूप काही … Read more

पाणी पिणंही जिथे अवघड होतं, तिथे अंतराळवीर नेमकं खातात काय आणि कसं? अंतराळातील ही पद्धत वाचून आश्चर्यचकित व्हाल!

अंतराळात खाणं म्हणजे केवळ पोट भरणं नव्हे, तर ती एक संपूर्ण विज्ञानशाखा आहे. पृथ्वीवर आपण दिवसाचे तीन जेवण वेळेवर घेतो, चवीनं खातो, आणि नंतर गरज पडल्यास चहा-कॉफीही पिऊ शकतो. पण, अंतराळात ही सोय नसते. शून्य गुरुत्वाकर्षणात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी अन्न फक्त ऊर्जा देणारी वस्तू नाही, तर ती त्यांच्या आरोग्याची आणि मिशनच्या यशाची गुरुकिल्ली ठरते. अंतराळात कोणतं … Read more

राशीनुसार ज्योतिर्लिंगाची पूजा केल्यास मिळतो महादेवाचा आशीर्वाद; पाहा 12 पैकी कोणते ज्योतिर्लिंग तुमच्यासाठी ठरेल शुभ!

आपल्या राशीशी संबंधित ज्योतिर्लिंग कोणते आहे हे समजले, तर भक्तीचा अनुभव आणखी गहिरा होतो. भगवान शिवाचे 12 पवित्र ज्योतिर्लिंग म्हणजे केवळ मंदिर नव्हे, तर प्रत्येकाचा एक वैयक्तिक आध्यात्मिक आधार आहे. आपल्या राशीच्या अनुषंगाने कोणते ज्योतिर्लिंग पूजावे, यामागे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनेही महत्त्व आहे. शिव महापुराणात याचा स्पष्ट उल्लेख आहे आणि त्यात सांगितले आहे की प्रत्येक … Read more

प्रोटीनने भरलेली ‘ही’ डाळ तुमचे आरोग्य बदलून टाकेल; रोज सेवन केल्यास पचन, त्वचा आणि हृदयासाठी ठरेल वरदान!

रोजच्या जेवणात आपण नेहमीच आरोग्यदायी पर्याय शोधत असतो. यामध्ये मूग डाळ हा असा घटक आहे, जो स्वाद, पोषण आणि आरोग्य या सगळ्याच गोष्टींचं एकत्रित उत्तर आहे. साधी दिसणारी ही डाळ आरोग्यासाठी एक वरदानच आहे. खास म्हणजे, ती प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते आणि तिच्या नियमित सेवनाने आरोग्यावर होणारा परिणाम खरंच उल्लेखनीय असतो. मुग डाळीचे फायदे … Read more

इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जातंय ‘हे’ नाव; इराणी तायक्वांदोपटूच्या सौंदर्याने हॉलीवूड अभिनेत्रीलाही टाकलं मागे! पाहा फोटो

जगातील काही खेळाडू असे असतात, जे त्यांच्या कामगिरीमुळेच नव्हे तर व्यक्तिमत्त्वामुळे, सौंदर्यामुळे आणि धाडसामुळेही संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतात. इराणची तायक्वांदोपटू किमिया अलिजादेह हिची कथा अशीच आहे. तिचा प्रवास एका पारंपरिक समाजातील मर्यादांमधून सुरु झाला आणि एका जागतिक मंचावर पोहोचून तिने स्वतःचा स्वतंत्र आवाज निर्माण केला. केवळ तिच्या खेळामुळेच नव्हे, तर तिच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळेही ती … Read more

दररोज सकाळी कॉफी प्यायल्याने वाढेल तुमचं आयुष्य?,शास्त्रज्ञांचे नवीन संशोधन ठरतेय चर्चेचा विषय!

जर तुम्हाला सकाळी उठल्यावर गरमागरम कॉफीचा मग हातात घेणं आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ही सवय तुम्हाला दीर्घायुष्य देण्यासही मदत करू शकते.शास्त्रीय संशोधनाच्या आधारावर हे आता सिद्ध होत आहे की कॉफी म्हणजे फक्त एक पेय नाही, तर ती आरोग्याच्या दृष्टीने एक उपयुक्त साथी आहे. काय आहे नवीन संशोधन? यूकेमधील ‘क्वीन मेरी … Read more

‘ही’ आहे क्रिकेट जगातील सर्वात सुंदर स्पोर्ट्स अँकर, सौंदर्य असं की बॉलीवूड अभिनेत्रीही दिसतील फिक्या!

भारतात क्रिकेट खेळाला अक्षरश: पूजले जाते. क्रिकेटपटूंना इथे चित्रपटातील कलाकारांसारखाच फॅनडम मिळतो. याच क्रिकेट जगतात स्पोर्ट्स अँकरलासुद्धा महत्वाचे स्थान असते. साध्या सोशल मीडियावर अशाच एका मोठ्या चेहऱ्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. तिचं नाव आहे येशा सागर. एक अशी व्यक्ती जिच्या सौंदर्याने, बोलण्याच्या शैलीने आणि उपस्थितीने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष पूर्णपणे वेधून घेतलं आहे. कोण आहे येशा … Read more

अजून फक्त 6 वर्ष, ‘या’ क्षेत्रात भारतही देणार रशिया-अमेरिकेला टक्कर! गडकरींनी उघड केला धमाकेदार फ्युचर प्लॅन

जगभरात जेव्हा ऊर्जा संकटाची चर्चा होते, तेव्हा अनेक देश अद्यापही तेल, वायू यासारख्या पारंपरिक इंधनांवर अवलंबून आहेत. मात्र भारत आता या साखळीमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक आशावादी घोषणा केली, “फक्त 6-7 वर्षांची गोष्ट आहे, आता भारत ऊर्जा क्षेत्रात एक शक्तिशाली निर्यातक देश बनेल.” ही घोषणा केवळ एक राजकीय … Read more

5 लग्न, 12 अफेअर्स आणि तीनशेहून अधिक चित्रपट…पण अखेरच्या क्षणी पाण्याच्या घोटासाठी तरसावं लागलं! बॉलीवूडच्या खलनायकाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

एका काळी अँग्री हिरोजच्या समोर दहशत निर्माण करणारा, कराटेचा मास्टर, 6 फूट उंच, लांब कुरळ्या केसांचा एक देखणा खलनायक म्हणजे बॉलीवूडचा महेश आनंद. 80-90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर त्याची छाया होती. पण, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर मात्र त्याचं आयुष्य अत्यंत वेदनादायी होतं. झगमगत्या जगतात शेकडो कलाकार येतात, पण काहींचं आयुष्य इतकं दुःखद ठरतं की पडद्यावरचा खलनायक … Read more

काय सांगता? लंडनमधील 147 वर्ष जुने रॉयल हॉटेल मिळणार अवघ्या 1 पौंडमध्ये? भारतीयांनाही खरेदीची संधी! जाणून घ्या अधिक

लंडनसारख्या महागड्या शहरात, एखादं आलिशान हॉटेल फक्त 117 रुपयांमध्ये विकत मिळतंय, असं ऐकलं तर कोणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण ही बातमी खरी आहे. हॉटेलचं नाव आहे “द रॉयल हॉटेल,” आणि ते खरोखरच 1 पाउंड म्हणजे जवळपास 117 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण या स्वप्नवत ऑफरच्या मागे एक वेगळीच कथा आहे ,जी ऐकून तुम्हालाही धक्का … Read more

B. Pharma नंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या टॉप मेडिकल करिअर ऑप्शन्स!

नोकरीच्या शोधात असलेल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची ठरू शकते. B.Pharm पूर्ण केल्यानंतर अनेकांना वाटतं की आता पुढं काय? पण खरं पाहिलं तर ही फक्त सुरुवात असते. औषधनिर्मितीच्या या चार वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर तुमच्यासमोर अशा अनेक वाटा खुल्या होतात ज्या केवळ स्थिर नोकरीच नव्हे, तर भरघोस कमाईची संधीही देतात. औषध विक्रीपासून ते संशोधनापर्यंत आणि सरकारी … Read more

घरबसल्या ऑनलाइन FIR कसा करायचा? मोबाईल चोरीपासून सायबर गुन्ह्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी ‘अशी’ करा डिजिटल तक्रार!

घरात चोरी झाली, फोन हरवला, किंवा ओळखीची कागदपत्रं कुठे पडली तर अशा वेळी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाणं हे अनेकांसाठी जरा त्रासदायक वाटू शकतं. पण आता काळ बदलतोय आणि पोलिसांची सेवा सुद्धा डिजिटल झाली आहे. दिल्लीत राहणाऱ्या नागरिकांसाठी तर ही एक मोठी दिलासादायक सुविधा आहे. कारण दिल्ली पोलिसांनी घरबसल्या एफआयआर दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिली … Read more

IPL 2026 पूर्वीच ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटू घेणार संन्यास?, यादीतील पहिलं नाव ऐकून करोडो चाहत्यांना बसेल धक्का!

आयपीएल 2025 चा हंगाम संपल्यावर आता काही दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीबद्दल बोललं जातंय. आयपीएल 2026 पूर्वी काही नावं अशी आहेत, जी कदाचित शेवटचा खेळ खेळून मैदान सोडतील. या यादीत सर्वात मोठं नाव म्हणजे एम.एस. धोनी. चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा विजेते बनवणारा हा ‘कॅप्टन कूल’ गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये आपला शेवटचा खेळ खेळतोय असं वाटत आलं … Read more