फॅट कटर, स्किन ग्लो ते इम्युनिटी बूस्टर…; अननस खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला थक्क करतील!
अननस हे एक असं फळ आहे, जे पाहिलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. त्याच्या गोडसर-आंबट चवेमुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. या अननसाचे आपल्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. आज 27 जूनरोजी आंतरराष्ट्रीय अननस दिन जगभर साजरा केला जातोय. आजच्या या खास दिवशी आपण अननसचे आश्चर्यकारक फायदे समजून घेऊ. ‘फॅट कटर’ अननस केवळ एक फळ … Read more