20 रुपयांच्या बाटलीत खरंच मिनरल वॉटर असतं की नळाचं पाणी?, ‘असं’ ओळखा सत्य!
आपण शहरांमध्ये, बसस्थानकांवर किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलो की थोडं जरी पाणी प्यायचं असलं तरी आपण सहजपणे थंडगार पाण्याची बंद बाटली विकत घेतो. तिच्यावर लिहिलेला एखादा मोठा ब्रँडचा लोगो पाहून आपण ते पाणी शुद्धच असणार, असं गृहीत धरतो. पण हेच पाणी खरंच नैसर्गिक झऱ्यांतून घेतलेलं खनिज पाणी असतं का, की ते केवळ नळाचं पाणी असतं याचा … Read more