शिमला-मनाली काहीच नाही ! एप्रिलमध्ये पिकनिकचा प्लॅन असेल तर ‘या’ चार ठिकाणी आवर्जून भेट द्या
Picnic Spot In India : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे आणि आता उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. एप्रिल महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जण या महिन्यात पिकनिकचा प्लॅन बनवताना दिसतील. किंबहुना अनेकांचा प्लॅन रेडी सुद्धा झाला असेल. दरम्यान जर तुम्ही ही एप्रिलमध्ये पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजचा … Read more