8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, या दिवशी होणार घोषणा
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे.…