गोव्याचा प्रवास होणार सुसाट ! संभाजीनगर – गोवा रेल्वे सुरु करण्याची मागणी, कसा असणार रूट ?
Maharashtra Railway News : मराठवाडा अन उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. खरे तर मराठवाड्यातून तसेच उत्तर महाराष्ट्रातून बहुसंख्य लोक पिकनिक साठी गोव्याला जातात. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिकमधील अनेकजण गोव्याला पिकनिक साठी जातात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलही पर्यटकांची सुद्धा गोव्याला पसंती असते. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गोव्याला जाणाऱ्यांची संख्या वाढते. गोवा हे एक हॉट … Read more