SBI ची ग्राहकांना मोठी भेट! होम लोनवरील व्याजदरात कपात, आता 50 लाखांचे कर्ज घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ?
SBI Home Loan : SBI अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जधारकांसाठी मोठी घोषणा केली असून गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर SBI ने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. यामुळे आता SBI मधून गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मासिक EMI कमी द्यावा लागणार आहे. रेपो दर कपात आणि SBI चा मोठा … Read more