‘या’ राज्य सरकारी कर्मचारी अन अधिकाऱ्यांच्या महागाई भत्ता, प्रवास भत्यात मोठी वाढ !
Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता प्रवास भत्ता व इतर काही भत्ते वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा विविध सार्वत्रिक निवडणूकीसाठी किंवा पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची तसेच … Read more