म्हाडा पुणे मंडळाचा पुन्हा मोठा निर्णय ! ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास अजून मिळाली मुदतवाढ, नवीन तारीख पहा….
Mhada Pune News : मुंबई पुणे ठाणे नागपूर कोल्हापूर सोलापूर अशा महानगरांमध्ये घर घेण म्हणजे फारच आव्हानात्मक काम बनत चालल आहे. नागरिकांना आपल्या आवडत्या लोकेशनवर घर खरेदी करायचे असल्यास आता लाखो रुपयांचा खर्च करावा लागतोय. प्रॉपर्टीच्या किमती सतत आकाशाला गवसणी घालत आहेत अशा स्थितीत अनेकांचे घराचे स्वप्न अजूनही स्वप्नच राहील आहे. परंतु या महानगरांमध्ये म्हाडाच्या … Read more