पुणेकरांसाठी नोव्हेंबर महिना ठरणार खास ! 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार नवीन रेल्वेगाडी, ‘या’ 10 Railway Station वर थांबणार
Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिना पुणेकरांसाठी वरदान ठरणार आहे. कारण पुणेकरांना या महिन्यात एका नव्या एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळणार आहे. ही नवीन गाडी पुण्याला मराठवाड्यासोबत कनेक्टिव्हिटी देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर रेल्वे स्थानकावरून हुजूर साहिब नांदेडसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे पुणे ते नांदेड … Read more