महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ! 37013 कोटी रुपयांचा निधी मंजूर, कसा असणार रूट?
Mumbai Expressway News : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमध्ये देखील रस्त्यांचे कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि यामुळे दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि … Read more