पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहराला मिळणार दोन नवीन मेट्रो मार्ग, महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यता
Pune Metro News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्याला आणखी दोन नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार असून या दोन्ही मेट्रो मार्गांना अलीकडेच मंजुरी मिळाली आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही मेट्रो मार्गांना फडणवीस सरकारकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मेट्रो मार्गांचे जाळे आणखी स्ट्रॉंग होणार आहे. पुणेकरांसाठी वाहतूक … Read more