500000 रुपयांच्या गुंतवणूकीत सुरू होणारे टॉप 5 बिजनेस ! पहिल्या दिवसापासून होणार बंपर कमाई

Small Business Idea

Business Idea : तुम्हीही दररोजच्या नऊ ते पाच अशा कामाला कंटाळला आहात का ? महिन्याकाठी मिळणाऱ्या पगारात तुमचा संसाराचा गाडा चालवणे कठीण होत आहे का? मग तुमच्यासाठी बिझनेस हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. दरम्यान जर तुम्हाला नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर आजचा हा लेख तुम्ही वाचायलाच हवा. कारण ते आज आपण अशा काही … Read more

आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शन धारकांना मिळणार अधिक लाभ ? कस ते वाचा….

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. तेव्हापासून नव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. आठव्या वेतन आयोगात काय काय बदल होणार कोणाला कसा लाभ मिळणार किती लांब मिळणार अशा अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर तब्बल 10 महिना वेतन आयोगाबाबत कोणते … Read more

Aadhar Card च्या ‘या’ नियमांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! आता….

Aadhar Card Rules

Aadhar Card Rules : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड विना आपल्या भारतात साधं एक सिम कार्ड सुद्धा काढता येणे अशक्य आहे. कोणत्याही शासकीय आणि नेम शासकीय कामांमध्ये आधार कार्ड आवश्यक असते. भारतीय नागरिकांसाठी हा एक सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख ओळखीचा पुरावा आहे. शासकीय योजनांचा लाभासाठी सुद्धा आधार कार्ड अत्यावश्यक … Read more

पुण्यात भाड्याचे घर शोधताय का ? ‘या’ भागांमध्ये वाचतील तुमचे पैसे 

Pune Property News

Pune Property News : पुणे शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पुण्यात देश विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात. येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमधील विद्यार्थी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात. सोबतच येथे आयटी कंपन्या देखील फार मोठ्या प्रमाणात आहेत यामुळे येथे नोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या देखील … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 21 व्या हत्याबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, Pm Kisan चे 2000 केव्हा मिळणार?

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी अधिक खास करणार आहे. पीएम किसान च्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्यात विसावा हप्ता मिळाला होता. दोन ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आणि आता शेतकरी बांधव पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. … Read more

…तर ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कपात होणार ! शासनाचा नवा निर्णय काय ? 

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी रेल्वे विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कपात केली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आले आहे. खरंतर हा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आला आहे. … Read more

मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! २,९०० कोटी रुपयांचा खर्च करून तयार होणार आणखी एक नवीन सहा पदरी एक्सप्रेस वे 

Pune News

Pune News : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईहून पुण्याकडील प्रवासात आणखी वेगवान होणार आहे. आता पुणे आणि मुंबईदरम्यानचा प्रवास आणखी वेगवान आणि सुरळीत व्हावा यासाठी एका नव्या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. केंद्र सरकारने जेएनपीटी (पागोटे) बंदर ते जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे उभारण्यास नुकतीच … Read more

दिवाळीनंतरही ऑफर्सचा धडाका सुरूच ! डीमार्टमध्ये ‘या’ वस्तूंवर मिळतोय 70% डिस्काउंट 

DMart News

DMart Discount Offer : दिवाळीत सगळीकडे डिस्काउंट ऑफर मिळत होता. अमेझॉन फ्लिपकार्ट पासून तर डी मार्ट पर्यंत सगळ्याच ठिकाणी ग्राहकांना मोठा डिस्काउंट मिळत होता आणि यामुळे अनेकांनी दिवाळीत जबरदस्त खरेदी सुद्धा केली. दरम्यान, दिवाळीचा सण संपलाय पण अजूनही डिस्काउंट ऑफरचा धडाका सुरूच आहे. डी मार्ट मध्ये या चालू नोव्हेंबर महिन्यात सुद्धा 70% पर्यंतची डिस्काउंट ऑफर … Read more

पुण्यातील ‘या’ प्राईम लोकेशनवर असणारे 90 लाखांचे घर आता फक्त 28 लाखात ! Mhada ने जाहीर केली नवीन लॉटरी

Pune Mhada News

Pune Mhada News : तुमचेही पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आहे का मग आजची बातमी तुमच्यासाठीचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील घर विक्रीचा आलेख घसरला असल्याचा एक अहवाल मध्यंतरी समोर आला होता. आयटी क्षेत्रात असणारी अनिश्चितता यामागे एक प्रमुख कारण असल्याचा एक निष्कर्ष सुद्धा काढण्यात आला. परंतु घर विक्रीमध्ये कपात झाली असली तरी देखील पुण्यातील घरांच्या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळाली 3% महागाई भत्ता वाढ ! दिवाळीनंतर झाला मोठा निर्णय

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून वाढवण्यात आला होता. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जुलै महिन्यापासून सुधारित करण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील … Read more

……. तर तुमचही पॅन कार्ड होणार कायमचे बंद, शासनाचा नवीन आदेश काय सांगतो?

Pan Card News

Pan Card News : पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पॅन कार्ड हा प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड सुद्धा आवश्यक असते. सर्व प्रकारच्या वित्तीय कामांसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. शासकीय तसेच निम शासकीय कामांमध्ये पॅन कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. … Read more

नोव्हेंबर महिन्यात बँका 13 दिवसांसाठी बंद राहणार ! रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केली सुट्ट्यांची नवीन यादी 

Banking News

Banking News : नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आरबीआयच्या अधिकृत हँडलवर उपलब्ध माहितीनुसार या महिन्यात बँका 13 दिवसांसाठी बंद राहणार आहेत. यामुळे ज्यांना नोव्हेंबर मध्ये बँकेशी निगडित कामे करायची असतील त्यांनी या वेळापत्रकानुसारच आपल्या कामांचे नियोजन करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार … Read more

गॅस ग्राहकांसाठी आनंदाची ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरचे रेट झालेत कमी 

Gas Cylinder Price

Gas Cylinder Price : तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याला गॅस सिलेंडरच्या दरात बदल करत असतात. कधी एलपीजी गॅस सिलेंडर चे रेट कमी होतात तर कधी वाढत असतात. दरम्यान नोव्हेंबर महिन्याची सुरुवात सर्वसामान्यांसाठी दिलासादायी ठरली आहे. आज गॅस सिलेंडर चे रेट कमी करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतलाय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने १ नोव्हेंबरपासून गॅस … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे आदेश! आता….

Maharashtra Government Employee News

Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महायुती सरकारने नुकतेच महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. फडणवीस सरकारने जारी केलेल्या या आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सात नोव्हेंबर रोजी कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरेतर, देशभक्तीचा उत्साह पुन्हा जागवणारा ऐतिहासिक क्षण लवकरच आपल्या भेटीला येणार … Read more

पश्चिम रेल्वेचा महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ 9 स्थानकातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : पश्चिम रेल्वे प्रशासनाने गुजरात अन महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रवाशांचा दक्षिणेकडील प्रवास सुरक्षित आणि वेगवान व्हावं या अनुषंगाने पश्चिम रेल्वे कडून एक साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता प्रशासनाच्या माध्यमातून राजकोट ते महबूबनगर यादरम्यान साप्ताहिक … Read more

आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार खरंच दुप्पट होणार का ? ‘ही’ सिक्रेट गोष्ट कोणीचं सांगणार नाही तुम्हाला 

8th Pay Commission

8th Pay Commission : सद्यस्थितीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जातोय. दरम्यान 2026 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना आठव्या वेतन आयोगातून पगार मिळणार आहे. भारत सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. ही घोषणा झाल्यानंतर आता तब्बल दहा महिन्यांनी केंद्रातील सरकारकडून आठव्या वेतन … Read more

महाराष्ट्रातील हवामानात अचानक मोठा बदल ! ‘या’ गावांमध्ये आज आणि उद्या ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता 

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनोत्तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावर्षी राज्यात मान्सून पूर्व पाऊस देखील जोरदार झाला होता आणि आता मान्सूनोत्तर पाऊस देखील धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मान्सूनच्या शेवटी आणि आता मान्सूनच्या एक्झिट नंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे … Read more

सासू-सासर्‍यांच्या घरावर सुनेचा अधिकार किती ? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल 

Property Rights

Property Rights : अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून वादविवाद होतात. अशाच एका कौटुंबिक वादात माननीय दिले हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. खरंतर अनेकांच्या माध्यमातून सासू-सासर्‍यांच्या मालमत्तेत सुनेचा अधिकार किती असतो असा प्रश्न उपस्थित केला जातो. दरम्यान अशाच एका प्रकरणात माननीय दिल्ली हायकोर्टाने सासू-सासर्‍यांच्या मालमत्तेत सुनेचा अधिकार किती असतो याबाबत निकाल दिला आहे. दिल्ली उच्च … Read more