1 नोव्हेंबरपासून आधारकार्डशी निगडित 3 महत्वाचे नियम बदलले जाणार ! काय परिणाम होणार ? 

Aadhar Card News

Aadhar Card News : उद्यापासून नवीन महिन्याला सुरुवात होणार आहे. उद्या नोव्हेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आणि या दिवशी अनेक नियम बदलणार आहेत. पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये उद्या बदल होतील. नेहमीप्रमाणे उद्या 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमतीत तसेच 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल अपेक्षित आहे. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात आधार कार्डशी निगडीत तीन … Read more

आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! माननीय हायकोर्टाचा Aadhar Card बाबत आत्ताचा सर्वात मोठा निर्णय 

Aadhar Card News

Aadhar Card News : आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाच दस्तऐवज. या कागदपत्राविना भारतात साधे एक सिम कार्ड सुद्धा काढता येत नाही यावरून आपल्याला आधार कार्डची उपयोगिता समजते. आधार कार्ड हे देशातील एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. दरम्यान आता आधार कार्ड संदर्भात माननीय मद्रास हायकोर्टाने एक … Read more

नोकरीवर असणाऱ्या लोकांना घर खरेदी करणे फायद्याचे ठरणार की भाड्याने राहणे ? तज्ञ काय सांगतात….

Home Buying Tips

Home Buying Tips : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. तुम्ही सुद्धा असेच स्वप्न पाहिले असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर नोकरी लागली की पहिले स्वप्न असते घराचे. नोकरीनंतर मी आधी घर बनवणार आणि त्यानंतर मग बाकी गोष्टी करू असा विचार अनेक जण करतात. पण नोकरीवर असणाऱ्या लोकांनी … Read more

1 नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन नियम !

State Employee News

State Employee News : आज महिना अखेर अर्थात  ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस. उद्यापासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू होण्याआधीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर एक नोव्हेंबर पासून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. … Read more

वंदे भारतने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या ‘या’ 2 वंदे भारतला नवीन थांबा मंजूर ! 

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर सद्यस्थितीला ही गाडी राज्यातील बारा … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी! रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी, कधी धावणार नवीन ट्रेन ? 

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : स्वातंत्र्यपूर्व पासून भारतात रेल्वे सुरू आहे. मात्र रेल्वेचा चेहरा मोहरा स्वातंत्र्यानंतरच बदलला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कडून राजधानी शताब्दी अशा एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. याशिवाय 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देखील सुरू करण्यात आली आहे. ही गाडी चेअर कार प्रकारातील असून कमाल 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने … Read more

महाराष्ट्रात तयार होणार नवा Railway मार्ग ! 1647 कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर, कसा आहे नवा मार्गाचा रूट ? 

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. एका महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी शासनाकडून नुकताच निधी मंजूर करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी ३,२९५.७४ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंगळवारी मंजुरी … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या तारखेपर्यंत कर्जमाफीची भेट मिळणार ! मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची तारीखचं सांगितली 

Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक कामाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट आहे शेतकरी कर्जमाफी बाबत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार? याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी थेट शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठ्या चर्चा सुरू आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा … Read more

पुणेकरांसाठी मोठी बातमी ! ‘या’ 6 मार्गांवर आता रात्रीच्या वेळी पण धावणार बस, पीएमपीच्या रातराणी बससेवेचा फायदा कुणाला? 

Pune News

Pune News : शिक्षणाचे माहेरघर आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात रात्रीचा प्रवास म्हणजे खिशाला झळ. जे लोक नाईट शिफ्टला काम करतात त्यांना रात्री घरी जाताना खिसा रिकामा करूनच जावा लागतो. कारण की रात्री घरी जाण्यासाठी नागरिकांना महागड्या कॅबची सेवा घ्यावी लागते. रात्रीच्या वेळी कॅब सेवेचे चार्जेस अधिक असतात. यामुळे सर्वसामान्यांना नाईट शिफ्ट झाल्यानंतर घरी … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यावर्षी वेळेआधीच घेतली जाणार परीक्षा, बोर्ड परीक्षेचे नवं वेळापत्रक जाहीर

Maharashtra Schools

Maharashtra Schools : यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लवकरच कसोटी द्यावी लागणार आहे. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा यंदा वेळेआधी घेतल्या जाणार असून याबाबतचे वेळापत्रक राज्य बोर्डाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी जवळपास पंधरा दिवस आधी परीक्षा घेतल्या जाणार आहेत यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच कसून अभ्यासाची तयारी करावी लागणार आहे. वेळेआधी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना आत्तापासूनच … Read more

पैसे काढण्याशिवाय ATM मधून कोण-कोणती कामे करता येतात ? वाचा….

ATM News

ATM News : तुमचही बँकेत अकाउंट आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ग्राहकांसाठी बँकेकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ग्राहकांना बँक एटीएम कार्ड सुद्धा ऑफर करते. एटीएम च्या माध्यमातून कार्डधारकांना पैसे काढता येतात तसेच पैसे डिपॉझिट करता येतात. पण एटीएम मध्ये जाऊन कार्डधारकांना फक्त पैसे काढता येतात किंवा डिपॉझिट करता येतात … Read more

FASTag वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ एक छोटस काम केल नाही तर आपोआप बंद होणार फास्टॅग, शासनाचे नवीन नियम जाहीर 

FASTag Rule

FASTag Rule : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित किंवा राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला एक ठराविक रक्कम टोल म्हणून भरावी लागते. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर एक मोठी रक्कम टोल म्हणून द्यावी लागते. जर गाडीला FASTag असेल तर टोलची रक्कम निम्म्याने कमी होते. FASTag नसलेल्या वाहनांकडून अधिकचा टोल वसूल … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! वनाज – रामवाडी मेट्रो मार्ग आता ‘या’ गावापर्यंत विस्तारला जाणार, कसा असणार 11.63 किमीचा मार्ग ?

Pune Metro News

Pune Metro News : पुणे नागपूर मुंबई ठाणे यांसारख्या शहरांमध्ये आता मेट्रो सुरू झाली आहे. वाहतूक कोंडी ने त्रस्त नागरिकांना मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळतोय. महत्त्वाचे बाब म्हणजे राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये सुरू झालेल्या मेट्रो मार्गाचा आता झपाट्याने विस्तारही केला जात आहे. पुण्यातील मेट्रो मार्गांचा जलद गतीने विस्तार केला जात असून यामुळे नजीकच्या भविष्यात पुणेकरांना मोठा … Read more

नोव्हेंबरचा महिना ठरणार वादळी, 1 नोव्हेंबर 2025 पासून ‘हे’ 5 सरकारी नियम बदलणार ! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री ?  

Rule Change November

Rule Change November : नोव्हेंबर महिना सर्वसामान्यांसाठी वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण म्हणजे पुढील महिन्यात काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट प्रभाव पडणार असून आज आपण 1 नोव्हेंबर 2025 पासून नेमके कोणते नियम बदलणार आणि या बदललेल्या नियमांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरे … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार ! 550 KM चा प्रवास आता फक्त 7 तासात 

Maharashtra New Vande Bharat Express

Maharashtra New Vande Bharat Express : महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात वंदे भारत एक्सप्रेसची किती क्रेझ आहे हे वेगळे सांगायला नको. 2019 मध्ये प्रवाशांसाठी सुरू झालेल्या या गाडीने अल्पावधीतच प्रवाशांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या गाडीची लोकप्रियता आणि या गाडीतून होणारा सुरक्षित आणि जलद प्रवास प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करतोय. यामुळे वाढीव तिकीट … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर महिन्याच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार सोयाबीन खरेदी 

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक. या पिकाची राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. यावरून आपल्या राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान जर तुम्ही ही सोयाबीनची लागवड केली … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील पाणी पुरवठा 30 ऑक्टोबर रोजी बंद राहणार, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

Pune News

Pune News : पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आत्ताच्या घडीचे सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे ती म्हणजे पुण्यातील काही भागांमधील पाणीपुरवठा उद्या 30 ऑक्टोबर 2025 रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या संपूर्ण पुण्यात वेगवेगळी विकास कामे सुरू आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी शहरात ठिकठिकाणी उड्डाणपुले तयार … Read more

तुमच्या मालकी जमिनीवर विजेचा खांब गाडलेला असेल तर मोबदला मिळणार का ? कायदा काय सांगतो ?

Property Rules

Property Rules : महाराष्ट्रात तसेच देशात सगळीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते तयार करत आहे. तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ देखील वेगवेगळे महामार्ग विकसित करते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही छोटे मोठे रस्ते विकसित केले जातात. हे रस्ते शासकीय तसेच खाजगी जमिनीवरून शिवाय वनजमिनीवरून जातात. तुमच्या जमिनीवरून असे रस्ते तयार करण्यात आले असतील. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या … Read more