रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय ! ऐतिहासिक निर्णयाचा फायदा होणार की तोटा ? वाचा सविस्तर

Ration Card

Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सरकार शिधापत्रिका धारकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेणार असून यामुळे धान्य वाटपात असणारी विषमता बऱ्यापैकी दूर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रातील सरकारकडून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रेशन वितरणाच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल, आता…. 

Family Pension Rules

Family Pension Rules : शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या तसेच पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. शासनाने सरकारी कर्मचारी तसेच शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शन बाबत होणारे वाद विवाद टाळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. सरकारचा हा नवा निर्णय कर्मचारी आणि पेन्शन … Read more

वादळी पावसाचा मुक्काम वाढला! आता ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा नवा अंदाज चिंता वाढवणारा

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार सहित उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये आणि गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसासोबतच वादळी वारे पण वाहत आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका … Read more

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध अधिकार असतो का ? न्यायालय सांगते….

Property Rights

Property Rights : आपल्याकडे कौटुंबिक संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. तुम्ही ही कौटुंबिक संपत्ती वरून होणारे वाद विवाद जवळून पाहिलेच असतील. खरे तर संपत्ती विषयक कायद्यांची सखोल माहिती नसल्याने कुटुंबात संपत्तीवरून वाद विवाद होतात. अनेकदा संपत्तीचे हे वादविवाद भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरणे कोर्टात जातात. दरम्यान आता संपत्ती विषयक अशाच एका प्रकरणात … Read more

काय सांगता ! ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा, दिल्लीपेक्षा 31पट अधिक क्षेत्रफळ 

India's Largest District

India’s Largest District : भारतात साधारणतः 780 ते 800 जिल्हे आहेत. 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे जिल्हे आहेत. देशात अनेक मोठमोठे जिल्हे आहेत. दरम्यान आज आपण अशा एका जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत जो की काही राज्यांपेक्षाही मोठा आहे. देशातील एका बड्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे काही राज्यांपेक्षा अधिक असल्याने हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार ?

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेरकार आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेस औपचारिक मंजुरी दिली आहे. खरे तर नव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती पण नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळाली. पण आता सरकारने आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक आठपदरी महामार्ग ! ‘या’ 7 जिल्ह्यांमधून जाणार नवीन एक्सप्रेस वे, कसा असणार रूट ?

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पुणे ते बंगळूर असा विकसित करण्यात येणार असून यामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तर्फे केले जाणार आहे. या नव्या आठ पदरी … Read more

पाचवी आणि आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांचे शिक्षक अन पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप परीक्षांचे वेळापत्रक समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले … Read more

IAS, IPS ते क्लर्क ; आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कोणाचा पगार किती वाढणार? वाचा डिटेल्स

8th Pay Commission

8th Pay Commission : आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. नव्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आता यश मिळाले आहे. सरकारने आज औपचारिक रित्या आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. खरे तर नव्या आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यात करण्यात आली होती पण याला दहा महिने उलटले … Read more

आठवा वेतन आयोग : रंजना प्रकाश देसाई बनल्यात नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा, कोण आहेत देसाई ? पहा…

8th Pay Commission

8th Pay Commission : जानेवारी महिन्यात सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. पण नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना काही होत नव्हती. सरकार आठवा वेतन आयोगाला औपचारिक रित्या मंजुरी देत नव्हते. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण होते. सरकार नव्या वेतन आयोगाबाबत संवेदनशील नसल्याचेही बोलले जात होते. पण आता अखेर कार केंद्रातील मोदी सरकारने आठव्या … Read more

पुण्यावरून चालवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या वंदे भारतला ‘या’ स्थानकावर थांबा झाला मंजूर ! 

Vande Bharat Express

Pune Vande Bharat Express : महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क सातत्याने वाढवले जात आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना वंदे भारतची भेट मिळाली आहे. राज्यातील मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात राज्याला आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच आता पुणे ते … Read more

महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचाऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 3 टक्के डीए वाढीचा लाभ, वाचा सविस्तर

DA Hike News

DA Hike News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. खरे तर मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच तीन टक्क्यांनी वाढवला आहे. या वाढीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता … Read more

Mumbai Railway : मुंबईकरांसाठी खुशखबर ! आणखी एक सुपरफास्ट एक्सप्रेस; कोणकोणत्या स्टेशनंवर थांबा घेणार ?

Railway News

Mumbai Railway : मुंबईतील नागरिकांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. भारतीय रेल्वेने मुंबई- बंगळूर दरम्यान आणखी एक नवी सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रस्तावाला नुकतीच मंजूर मिळाली आहे. सध्या दोन्ही शहरांदरम्यान उद्यान एक्सप्रेस धावत आहे. ‘मात्र आता नव्या सुपरफास्ट ट्रेनच्या मंजुरीमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद सेवा मिळणार आहे. मागील तीन दशकापासून … Read more

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीवर मिळतोय मोठा डिस्काउंट ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार सिक्रेट ऑफर्स

Dmart Offers : दिवाळी नुकतीच संपली. पण दिवाळी संपली असली तरी खरेदीचा उत्साह मात्र अजूनही कायम आहे. ग्राहकांसाठी डीमार्टने जबरदस्त सेलची घोषणा केली आहे. डी मार्ट स्पेशल डिस्काउंट सेल अंतर्गत ग्राहकांना विविध वस्तूंवर 15 टक्के ते 40 टक्के पर्यंत सूट दिला जात आहे. या सेलमध्ये घरगुती वस्तू, किराणा माल, पर्सनल केअर, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, बेबी केयर … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळणार ‘हे’ आर्थिक लाभ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाचे अपडेट हाती आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या तयारीत केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेणे सुरू केले आहे. आठवा वेतन आयोगाबाबत अंतिम निर्णय दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे परंतु सध्या स्थितीतील प्रशासन हालचालींचा विचार करता केंद्रीय कर्मचाऱ्यांना या … Read more

गुंतवणूकदार होणार मालामाल ! 3 दिवसात 27% रिटर्न, स्टॉक स्प्लिटची मोठी घोषणा

Multibagger Stock : स्मॉलकॅप कंपनी सिक्को इंडस्ट्रीज लिमिटेडची शेअर्स गेल्या काही दिवसापासून बाजारात वेगाने वाढत आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर दहा टक्के अपर सर्किटसह 124.20 पर्यंत पोहोचला आहे आणि त्यानंतर सलग या स्टॉकमध्ये तेजी दिसून आलीये. फक्त तीन दिवसात शेअर मध्ये 27 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ अलीकडेच कंपनीकडून करण्यात आलेल्या बोनस शेअर्स आणि शेअर्स … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय ! २१ वा हप्ता या तारखेला मिळणार

Pm Kisan Yojana : राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Pm मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाईल. नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात हा लाभ मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. छठ पूजनंतर हा हप्ता कधीही जारी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण … Read more

शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची एक महत्त्वाची योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेचे देशभरात कोट्यावधी लाभार्थी आहेत. दरम्यान, जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी दिवाळी संपताच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. या योजनेचा … Read more