ATM कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! PIN सेट करतांना ‘हे’ नंबर चुकूनही वापरू नका, नाहीतर बँक अकाउंट होणार रिकाम

ATM Card News

ATM Card News : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरे तर आजकाल पैशांचे व्यवहार फारच सोपे झाले आहेत. यूपीआयमुळे एका क्लिकवर कोणालाही आणि कुठेही पैसे पाठवता येतात. देशातील कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला केवळ एका क्लिकवर पैसे पाठवता येतात. ऑनलाइन पेमेंटसाठी बँक अकाउंट आणि … Read more

रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात ‘हे’ 3 मोठे आर्थिक लाभ !

7th Pay Commission

7th Pay Commission : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारी नोकरी तरुणांमध्ये नेहमीच आकर्षणाची राहिली आहे. देशातील लाखो करोडो लोक सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत. आर्थिक सुरक्षितता, पगाराव्यतिरिक्त मिळणारे लाभ, नोकरीनंतर मिळणारे लाभ यामुळे अनेकजण सरकारी नोकरीकडे वळत आहेत. पण तुम्हाला रिटायरमेंटनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कोणते आर्थिक लाभ मिळतात हे माहिती … Read more

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी कामाची बातमी! डीमार्टमध्ये सर्वात मोठा सेल केव्हा असतो? वाचा सविस्तर

DMart News

DMart News : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरू आहे. या सेलमुळे ऑनलाईन खरेदी वाढली आहे. अनेकजण मोबाईल एसी फ्रेश टीव्ही अशा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या साइट्स वरून मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. महत्वाची बाब म्हणजे इतरही प्रॉडक्टवर येथे मोठा डिस्काउंट मिळतो. मग आता अनेकांच्या माध्यमातून Dmart मध्ये कधी डिस्काउंट मिळतो असा … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बड्या शहरात तयार होणार नवीन बसस्थानक ! राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय जाणून घ्या

Maharashtra New Bus Station

Maharashtra New Bus Station : सध्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातही नागरिकांमध्ये नवरात्र उत्सवामुळे अगदीच आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. फडणवीस … Read more

‘हे’ आहे भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हे ! मुंबई, पुण्याचा नंबर कितवा ?

India's Richest District

India’s Richest District : गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळाली आहे. मुंबई, पुण्यासारख्या श्रीमंत शहरांनी अर्थव्यवस्थेत चांगले योगदान दिले आहे. पण तुम्हाला भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा कोणता याची माहिती आहे का? नाही. मग आज आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ !

Government Employee News

Government Employee News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना एक मोठी भेट दिली. सरकारने जीएसटी च्या दरात कपात केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीचे दोन स्लॅब … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! देशातील आणखी 25 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन, ‘या’ वेबसाईटवर अर्ज करावा लागणार

Pm Ujjwala Yojana

Pm Ujjwala Yojana : मोदी सरकारने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आत्तापर्यंत महिलांसाठी अनेक निर्णय घेतलेत. पीएम उज्वला, लखपती दीदी, पीएम मातृत्व वंदना अशा असंख्य योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत. आता यातीलच पीएम उज्वला योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून … Read more

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोणाला मिळतो ? वाचा सविस्तर

Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana : केंद्र आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना ही शासनाचे असेच एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली असून आज आपण या योजनेची माहिती पाहणार आहोत. खरंतर या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या … Read more

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर खरंच वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार का? रेल्वे मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Bullet Train

Bullet Train : भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांमध्ये नेत्रदीपक प्रगती केलीये. रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस सारख्या सेमी हाय स्पीड ट्रेन दाखल झाल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान झालाय. अशातच गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असल्याची बातमी वेगाने व्हायरल होत आहे. पण खरंच सरकारचा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ!

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ऑक्टोबर महिना मोठा खास ठरणार आहे. पुढील महिन्यात दिवाळी येत आहे. यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आता सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सरकार मोठी भेट देण्याचे तयारी करत आहे. सरकारकडून दिवाळीपूर्वीच महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा होईल असा अंदाज देण्यात आला … Read more

सर्वसामान्यांची दिवाळी होणार गोड ! जीएसटी कमी झाल्यानंतर काजू, बदाम, खजूर, पिस्ताचे दर किलोमागे ‘इतके’ कमी होणार

Dryfruits Rate

Dryfruits Rate : गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून एक मोठी घोषणा केली होती. मोदी यांनी जीएसटीचे रेट कमी होतील असे जाहीर केले होते. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत विविध वस्तूंवरील जीएसटीचे रेट कमी करण्याची घोषणा केली. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय झाला. केंद्रातील सरकारने … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ भागात पण सुरू होणार मेट्रो, तयार होणार 42 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग

Pune News

Pune News : राज्यातील अनेक प्रमुख शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. पुण्यात देखील गेल्या काही वर्षांपासून मेट्रोची सेवा उपलब्ध आहे. यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना जलद प्रवासाचा अनुभव मिळतोय. सद्यस्थितीला पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे. येत्या काही महिन्यांनी शिवाजीनगर – हिंजवडी मार्गावर सुद्धा मेट्रो धावणार आहे. … Read more

आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! केंद्रातील मोदी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Aadhar Card News

Aadhar Card News : केंद्रातील मोदी सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा देशभरातील लाखो आधार कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे. खरे तर आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड विना देशात कोणतेच काम होऊ शकत नाही. या कागदपत्राशिवाय देशात साधा एक सिमकार्ड सुद्धा मिळत नाही. शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, … Read more

उंचीनुसार तुमचं वजन किती असायला हवं ? तज्ञांनी दिली मोठी माहिती

BMI Index

BMI Index : अलीकडे सर्वजण आपल्या आरोग्याविषयी सतर्क झाले आहेत. विशेषता कोरोना काळापासून प्रत्येकाला आपल्या आरोग्याची चिंता आहे. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती अस आपण नेहमी म्हणत असतो. त्यामुळे आपण सर्वजण आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहार घेतो. वेळेवर व्यायाम करतो अन वेळेवर झोपत असतो. मात्र असे असले तरी आपल्याकडे अनेक जण लठ्ठपणाचे शिकारी … Read more

‘ह्या’ नदीवर तयार होतोय भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल! 2028 मध्ये पूर्ण होणार बांधकाम, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फक्त 30 मिनिटात

India's Longest Bridge

India’s Longest Bridge : देशात आत्तापर्यंत अनेक मोठमोठे रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राज्यातही गेल्या काही वर्षांच्या काळात अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? आता केंद्र सरकारकडून देशातील सर्वाधिक लांबीचा पूल तयार केला जातोय. खरेतर भारतात हजारो पूल, उड्डाणपूल आहेत. अलीकडेच … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वेमार्ग ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या Railway मार्गाचे फायनल लोकेशन सर्वे पूर्ण

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : कधी नव्हे तो बीड जिल्हा अलीकडेच रेल्वेच्या नकाशावर झळकला आहे. अशातच आता मराठवाड्यातील जनतेच्या आनंदात भर घालणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्याला आणखी एका रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर असा हा नवा रेल्वे मार्ग राहणार आहे. या मार्गासाठी मराठवाड्याला आणखी काही काळ … Read more

पुण्याला मिळणार 8,313 कोटी रुपयांचा नवा मेट्रो मार्ग ! तयार होणार ‘ही’ 23 नवीन स्थानके, पहा स्थानकांची संपूर्ण यादी

Pune News

Pune News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो सुरु करण्यात आली आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका – स्वारगेट आणि वनाज – रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुणेकरांकडून या मेट्रो मार्गांना चांगला प्रतिसादही दिला जातोय. अशातच आता … Read more

मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! महाराष्ट्रातील 15 स्थानकावर थांबा घेणार

Maharashtra Railway

Mumbai Railway : देशात लवकरच दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सव संपन्न झाला की पंधरा दिवसात दिवाळीला सुरुवात होईल. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय रेल्वे देखील नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून नवनवीन रेल्वे गाड्यांची घोषणा केली जात आहे. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून काही विशेष … Read more