एसटी महामंडळात 17,450 रिक्त पदाची भरती, पगार मिळणार 30 हजार रुपये महिना, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ST Mahamandal Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला एसटी महामंडळात एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. एसटी महामंडळात लवकरच 17 हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती निघणार आहे. यामुळे जर तुमचही एसटी महामंडळात काम करण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही … Read more