मोठी बातमी ! आता ‘या’ सरकारी अधिकाऱ्यांना ३० लाख रुपयांपर्यंतची गाडी खरेदी करता येणार ! वाचा सविस्तर
Government Employee News : राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी सेवेतील महनीय अधिकाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरंतर वित्त विभागाकडून शासकीय वाहन खरेदीच्या किंमतीत पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने साधारणता एका वर्षभरापूर्वी मंत्री, सरकारी अधिकार्यांसह विविध विभागांसाठी खरेदी करायच्या वाहनांच्या किमतीवरील … Read more