दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण ! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार ‘इतकी’ वाढ

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी अधिक खास राहणार आहे. केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वीच सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा केला जातोय. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सरकार … Read more

आधार कार्ड धारकांसाठी गुड न्यूज ! आता WhatsApp वर डाउनलोड करा आधार, UIDAI ची नवी सुविधा

Aadhar Card News

Aadhar Card News : देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र ठरले आहे. शासकीय योजना, बँकिंग सेवा, सिम कार्ड खरेदी अशा जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, अनेकदा आपल्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे तातडीची कामे अडकतात. यावर उपाय म्हणून UIDAI ने एक नवी सुविधा सुरू केली आहे. आता नागरिकांना थेट WhatsApp … Read more

महाराष्ट्रातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘हा’ छोटासा नियम पाळला नाही तर थेट शिस्तभंगाची कारवाई होणार

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे. सरकारी कामकाजात शिस्त वाढावे आणि पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहे. या नव्या निर्देशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांनी एक छोटीशी चूक केली तरी देखील त्यांच्यावर … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार 16 कोचवाली वंदे भारत एक्सप्रेस

Maharashtra Vande Bharat Railway

Maharashtra Vande Bharat Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी ऑक्टोबर महिना विशेष खास ठरणार आहे. या महिन्यात राज्याला 16 कोच वाली वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. सध्या देशात आठ कोच, 16 कोच आणि 20 कोचच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सरकारकडून सर्वच मार्गांवर 16 कोच वाली वंदे भारत चालवली … Read more

पुणेकरांसाठी येत्या दीड महिन्यात घेतला जाणार मोठा निर्णय ! 7500 कोटी रुपयांचे 2 भुयारी मार्ग विकसित होणार

Pune News

Pune News : अलीकडील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्यातही अनेक प्रकल्पांची कामे पूर्णत्वाला गेली आहेत तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. दरम्यान, पुणेकरांच्या गतीमान प्रवासासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग प्रकल्पाचे भवितव्य पुढील दीड महिन्यांत ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने … Read more

CIBIL Score: सिबिल स्कोर चांगला असताना कर्जाचा अर्ज नाकारला गेला? असू शकतात ‘ही’ कारणे…मग कर्ज कसे मिळवाल?

CIBIL Score:- एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवली तर तुम्ही बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडे कर्जासाठी अर्ज करतात. अशावेळी संबंधित कर्ज देणाऱ्या संस्थांकडून सिबिल स्कोर म्हणजे त्याचा क्रेडिट स्कोर अगोदर तपासला जातो.व्यक्तीचा सिबिल स्कोर जितका उत्तम असेल तितके त्याला जलद गतीने कर्ज मिळू शकते. साधारणपणे सिबिल स्कोर जर 750 किंवा त्यापेक्षा जास्त … Read more

देशातील टॉप 10 लॉ कॉलेजची यादी जाहीर! मुंबई, पुण्यातील महाविद्यालयांचा कितवा नंबर ?

Top Law College

Top Law College : तुम्हीही ग्रॅज्युएशन नंतर एलएलबी करण्याच्या तयारीत आहात का किंवा बारावीनंतर इंटिग्रेटेड पाच वर्षाच्या लॉ कोर्सला ऍडमिशन घेणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर ग्रॅज्युएशन नंतर अनेकजण तीन वर्षांच्या एलएलबी कोर्सला ऍडमिशन घेतात. तसेच काही विद्यार्थी बारावीनंतर बीए एलएलबी, बीकॉम एलएलबी, बीएससी एलएलबी अशा इंटिग्रेटेड पदवीला प्रवेश … Read more

राजधानी दिल्लीहून ‘या’ तीन शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ! दिवाळीच्या आधीच प्रवाशांना मिळणार भेट, महाराष्ट्राला मान मिळणार का ?

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच देशाला वंदे भारत स्लीपरची भेट मिळणार आहे. वंदे भारतच्या अभूतपूर्व यशानंतर आता रेल्वे कडून या गाडीचे स्लीपर वर्जन लॉन्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीच हे व्हर्जन लॉन्च होण्याची शक्यता आहे. सुरवातीला राष्ट्रीय राजधानी दिल्लीवरून तीन महत्त्वाच्या … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! अहिल्यानगरमार्गे पुण्यासाठी धावणार आणखी एक रेल्वेगाडी, 14 स्थानकात थांबणार

Pune News

Pune News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नवरात्र उत्सव सुरू होण्याआधीच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरतर प्रशासनाकडून दिवाळीत जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक नवीन गाडी चालवली जाणार आहे. यामुळे दिवाळीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून नागपूरहून अहिल्यानगर मार्गे पुण्यासाठी विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात या … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार लॅपटॉप

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना आता लॅपटॉप दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आग्रही मागणी उपस्थित करण्यात आली होती. खरे तर विभागातील कर्मचाऱ्यांना लॅपटॉपची नितांत आवश्यकता असते. यासाठी त्यांनी … Read more

प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय ! मुंबईतून धावणाऱ्या एक्सप्रेसला ‘या’ स्थानकांवर थांबा मंजूर, कोणाला मिळणार लाभ ?

Railway News

Railway News : येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या आधीच मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. रेल्वे सातत्याने आपले नेटवर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी … Read more

LIC Policy: एलआयसीची ‘ही’ पॉलिसी घ्या आणि हॉस्पिटलच्या बिलची चिंता सोडा! बघा ए टू झेड माहिती

LIC Policy:- सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये कुणाला कोणत्या प्रकारचा आजार उद्भवेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. जर रुग्णालयामध्ये ऍडमिट व्हायचा प्रसंग आला तर यासाठीचा खर्च बऱ्याच व्यक्तींच्या आर्थिक आवाक्याबाहेर जातो व त्यामुळे मोठा आर्थिक ताण व्यक्तीवरच नाही तर पूर्ण कुटुंबावर येऊ शकतो. त्यामुळे अचानकपणे येणाऱ्या अशा खर्चापासून आपल्याला वाचता यावे त्यामुळे आरोग्य विमा घेण्याकडे आपल्याला लोकांचा … Read more

GST Rate: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ट्रॅक्टर खरेदीवर करता येईल 63 हजार रुपयापर्यंत बचत…कसे ते वाचा?

GST Rate:- केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटी स्लॅबमध्ये बराच मोठा बदल करण्यात आला असून त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू तसेच काही वाहनांच्या किमती कमी होण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे सणासुदीच्या कालावधीत देशातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी दरामधील या बदलाचा फायदा आता शेतकऱ्यांना देखील मिळणार असून यासंबंधीची महत्त्वाची माहिती देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह … Read more

Ladki Bahin yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! ऑगस्टच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी वितरीत…. कधी येतील खात्यात पैसे?

Ladki Bahin yojana:- महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ पात्र महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जातो. सध्या सप्टेंबर महिन्याला सुरुवात झालेली असताना मात्र ऑगस्ट महिन्याचा लाभ अजून पर्यंत कशा माध्यमातून देण्यात आलेला नव्हता व त्यामुळे एकंदरीत महिलांमध्ये संभ्रमावस्था … Read more

New GST Slab: GST मध्ये करण्यात आले मोठे बदल! त्यामुळे मोबाईल होणार का स्वस्त? वाचा सत्य परिस्थिती

New GST Slab:- येणारे दिवस आता सणासुदीचे असून या दिवसांमध्ये सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटीच्या स्लॅबमध्ये काही बदल करण्यात आले. अगोदर यामध्ये चार स्लॅब होते व त्यापैकी 12% आणि 28% चा स्लॅब रद्द करण्यात आलेला आहे व आता फक्त पाच आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब असणार आहेत. यामुळे आता … Read more

Real Estate: घर किंवा प्लॉट खरेदी करताना फक्त ‘ही’ 2 कागदपत्रे तपासा, टळेल फसवणूक आणि वाचेल पैसा

Real Estate:- सध्या मोठ्या प्रमाणावर घर किंवा प्लॉट किंवा कोणत्याही प्रकारच्या जमिनींचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. ग्रामीण भाग असो की शहरी भाग अशा प्रत्येक ठिकाणी आता खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. परंतु अशा प्रकारचे व्यवहार हे आर्थिक दृष्टिकोनातून प्रचंड मोठे असतात व त्यामुळे अनेक बारीक-सारीक गोष्टींना धरून काळजी घेणे तितकेच … Read more

Dividend Stock: कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड देत आहे कमावण्याची संधी! कसे ते वाचा…

Dividend Stock:- सध्या शेअर मार्केटमध्ये बघितले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून भागधारकांसाठी अंतिम लाभांश जाहीर करण्यात येत असून त्यामुळे त्या त्या कंपन्यांच्या भागधारकांना आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अगदी याच प्रकारे औषध निर्माण क्षेत्रातील अग्रगण्य असलेली फार्मा कंपनी कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेडने देखील आर्थिक वर्ष 2024-25 करिता अंतिम लाभांश देण्याचे जाहीर केले असून त्यासाठी … Read more

Aadhar Card: 2 सोप्या ट्रिक्स वापरा आणि आधार कार्ड खरे आहे की बनावट हे ओळखा

Aadhar Card:- आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज असून आज ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. परंतु प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जर ओळखपत्र द्यायचे असेल तरी देखील आधार कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे आधार कार्ड हे व्यक्तीच्या ओळखीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे … Read more