मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….

Mumbai - Goa Vande Bharat

Mumbai – Goa Vande Bharat : ऑगस्ट महिना हा सणासुदीचा राहणार आहे. नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होईल आणि त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान आगामी गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. रेल्वे प्रशासन गणरायाच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. खरंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात प्रवास करणाऱ्या … Read more

एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…

LPG Gas Agency Details

LPG Gas Agency Details : तुम्हालाही एखादा बिझनेस सुरु करायचा आहे का मग तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. आज आपण एलपीजी गॅस एजन्सी कशी सुरू करायची, गॅस वितरकाला एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते, यासाठी किती खर्च येतो? अशा सर्व गोष्टींबाबत माहिती जाणून घेणार आहोत.  एलपीजी गॅस एजन्सी बिजनेस ठरणार फायद्याचा  अलीकडे भारतात … Read more

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही

PPF Investment Tips

PPF Investment Tips : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का ? मग, तुमच्यासाठी भारत सरकारची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना फायदेशीर ठरणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांच्या काळात देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. अशा स्थितीत भारत सरकारची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते कारण की या योजनेत गुंतवणूक … Read more

शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारचा मोठा निर्णय ! आज ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 20,500 कोटी रुपयांचा लाभ

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज केंद्रातील मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपयांची भेट देणार आहेत. हे हजारो कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आज 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या … Read more

फक्त Cibil Score चेक करून काही फायदा नाही ! ‘हा’ रिपोर्ट आहे सर्वाधिक महत्त्वाचा, कुठे मिळणार हा रिपोर्ट?

Credit Report

Credit Report : कोणत्याही बँकेकडून अथवा वित्तीय संस्थेकडून जर कर्ज घ्यायचे असेल तर सिबिल स्कोर तपासला जातो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो आणि 750 किंवा त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोर चांगला मानला जातो. पण, आपण फक्त सिबिल स्कोर चेक करत असतो त्यामधील बारीक-सारीक माहिती आपण कधीच चेक करत नाही. त्यामुळे जर तुम्हाला … Read more

‘या’ आहेत देशातील सर्वाधिक सुरक्षित Top 16 कार ! भारत एनसीएपी क्रॅश चाचणीत मिळाली 5 स्टार रेटिंग

India's Safest Car

India’s Safest Car : ऑगस्ट महिना सुरू झाला की देशात सणासुदीचा हंगामही सुरु होत असतो. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या सणासुदीच्या हंगामात नवीन गाडी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण भारतातील सर्वाधिक सुरक्षित कारची माहिती पाहणार आहोत. साधारणता कार खरेदी करताना ग्राहक त्या गाडीचे डिझाईन रंग फीचर्स … Read more

‘या’ आहेत Post Office च्या 5 सुपरहिट योजना ! FD पेक्षा अधिक व्याज अन पूर्णतः सुरक्षित

Post Office Scheme

Post Office Scheme : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण अशा या स्थितीत देखील अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवत आहे. शेअर मार्केट आणि म्युचल फंड मधील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते, म्हणून बहुतांशी लोक येथे गुंतवणुकीला प्राधान्य देत नाही. या ऐवजी बँकांच्या एफडी योजनेत आणि पोस्ट ऑफिसच्या बचत … Read more

खुशखबर….! पुणे-रीवा नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगरमार्गे धावणार, उद्या रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, कस असणार वेळापत्रक ?

Pune Railway News

Pune Railway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे ते रिवादरम्यान सुरू करण्यात येणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगर मार्गे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अहिल्यानगर मधून थेट मध्य प्रदेश ला जाता येणार आहे आणि ही नगरमधून थेट मध्य प्रदेशात जाणारी पहिलीच एक्सप्रेस ट्रेन ठरणार आहे. त्यामुळे या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी मिळणार मोठी ! जुलै 2025 पासून ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, वाचा सविस्तर

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोगाचा शेवट गोड होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जाता जाता मोठा लाभ देऊन जाईल. कारण की रक्षाबंधनाच्या आधी पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात येणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 55 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. ही वाढ जानेवारी 2025 … Read more

प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार Vivo V60; 3 कलर ऑप्शन, 6500 mAh बॅटरी अन बरच काही….

Vivo V60 Launch Date

Vivo V60 Launch Date : श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात रक्षाबंधन गणेशोत्सव असे अनेक सण साजरा होणार आहेत. अशा स्थितीत जर तुम्हाला या सणासुदीच्या हंगामात नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी विवोचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की विवो कंपनीने एक … Read more

आठव्या वेतन आयोगात 1800, 2000, 2800, 4200 आणि 4600 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढवणार ? याबाबत नवीन अपडेट हाती आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 इतका राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आता आपण 1800, 1900, 2000, 2400, 2800 आणि 4200 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार नव्या आठव्या वेतन आयोगात किती … Read more

‘हे’ आहेत वार्षिक 18 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप 29 Mutual Fund !

Mutual Fund

Mutual Fund : लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत. विशेषता ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही माहिती खास ठरणार आहे. आज आपण अशा म्युच्युअल फंड बाबत माहिती पाहणार आहोत ज्यांनी वार्षिक 18 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. आज आपण दहा … Read more

‘या’ आहेत HDFC म्युच्युअल फंडच्या टॉप 5 इक्विटी स्कीम ! SIP पेक्षा Lump Sum मधून मिळालेत अधिक रिटर्न

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund : गेल्या काही वर्षांपासून देशात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्युच्युअल फंड मध्ये अनेकजण इक्विटी स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हीही एखाद्या फंड हाऊसच्या इक्विटी स्कीम मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या टॉप 5 इक्विटी स्कीम फायद्याच्या ठरणार आहेत. कारण एचडीएफसी … Read more

Post Office च्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेत 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल आणि तुम्हाला लॉंग टर्म साठी गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरंतर अलीकडे गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. कारण म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतोय. तथापि शेअर मार्केट आणि … Read more

गूगल भारतात 526 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार ! ‘या’ शहरात विकसित करणार आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर

Google Investment News

Google Investment News : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धामुळे तसेच इजराइल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे काही देशांचे परस्परांमधील संबंध खराब झाले आहेत. त्यातल्या त्यात अमेरिकेने टेरिफ वॉर सुरू केले आहे. यामुळे भारताचे आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री संपूर्ण जगाला ठाऊक … Read more

LIC ची भन्नाट योजना ! ‘ही’ पॉलिसी खरेदी करा, 30 वर्षानंतर घरबसल्या होणार मोठी कमाई, फक्त एकदा प्रीमियम भरावा लागणार

LIC Scheme

LIC Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच उतारवयात आपल्यालाही पेन्शन मिळावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी एलआयसीची एक पेन्शन योजना फायद्याची ठरणार आहे. खरे तर अलीकडे सर्वसामान्यांसाठी शेकडो पेन्शन योजना सुरू झाल्या आहेत. पण यातील बहुतांशी पेन्शन योजनांमध्ये कित्येक वर्ष प्रीमियम भरावा लागतो. मात्र एलआयसीने एक अशी योजना आणली आहे ज्यामध्ये ग्राहकांना फक्त एकदा प्रीमियम … Read more

डिफेन्स सेक्टरमधील ‘या’ सरकारी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! टॉप ब्रोकरेज आहेत बुलिश

Defence Sector Share Price

Defence Sector Share Price : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या तयारीत असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या प्रचंड चढ-उतार सुरू आहे. चढ-उतार होत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. पण अशा या स्थितीत टॉप ब्रोकरेज कडून देशातील एका सरकारी डिफेन्स सेक्टर कंपनीवर विश्वास दाखवण्यात आला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स … Read more

3 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तरीही ‘या’ लोकांना आयटीआर द्यावाच लागतो ! पहा ITR चे नवे नियम

Income Tax Rule

Income Tax Rule : भारतीय आयकर विभागाने कर संदर्भात काही महत्त्वाचे नियम तयार केले आहेत. या नियमानुसार जरी तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीसुद्धा काही प्रकरणांमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावे लागतात. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कर प्रणालीनुसार अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आणि नव्या कर प्रणालीनुसार तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना सुद्धा … Read more